Share

Anna Bansode | पिंपरीत अण्णा बनसोडे यांचा करिष्मा; मविआचा उडवला धुव्वा

anna bansode pimpri vidhan sabha election

Pimpri Anna Bansode Win ।  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. महायुतीने संपूर्ण राज्यात मोठी आघाडी घेतली. त्यात भाजपा हा 127 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदे सेना 56 आणि अजितदादांची राष्ट्रवादी 38 जागांवर पुढे आहे. तर महाविकास आघाडी केवळ 50 जागांवर आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे ( अजित पवार गट ) विरुद्ध सुलक्षणा शीलवंत- धर ( शरद पवार गट ) अशी थेट लढत आहे. लढतीत विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरीत विजय मिळवला आहे.

अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. पवारांचे पहाटच्या शपथविधी वेळी देखील अण्णा बनसोडे हे अजित पवारांसोबत होते. अण्णा बनसोडे यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा पिंपरी विधानसभेत विजय मिळवला. २०१४ ला त्यांचा पराभव झाला. तर २०१९ ला पुन्हा ते पिंपरीतून विजयी झाले. २०२४ ला बनसोडे चौथ्यांदा पिंपरीतून विजयी झाले.

Pimpri Anna Bansode Win Maharashtra Assembly Election Results 2024

महत्वाच्या बातम्या

Pimpri Anna Bansode Win ।  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. महायुतीने संपूर्ण राज्यात मोठी आघाडी घेतली. त्यात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now