Nashik Police Bribe Case

नाशिकमध्ये खाकीला काळिमा; २ लाखांच्या लाचेसाठी दोन फौजदार पसार, नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी २ लाखांची लाच मागणाऱ्या दोन फौजदारांवर गुन्हा दाखल झाला असून लाचखोरी उघड होताच ते पसार झाले आहेत.

Nitesh Rane vs Raj Thackeray BMC Election 2026

“अदानी नको, पण ‘मुलतानी-ममदानी’ चालतात का?”; राज ठाकरेंच्या व्हिडीओनंतर नितेश राणेंचा खळबळजनक वार!

राज ठाकरेंनी अदानींचा व्हिडिओ दाखवताच नितेश राणेंनी 'मुलतानी-ममदानी'चा उल्लेख करत जोरदार पलटवार केला असून मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

ZP Election Election 2026 Supreme Court

Zilla Parishad Election: राजकीय भूकंप टळला? जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नवी ‘डेडलाईन’ आली समोर!

सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिलासा देत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे, आता १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

New Zealand Playing 11 vs India | Shubman Gill | ind vs nz

Ind vs NZ: वडोदऱ्यात कोहलीनं हार्टबीट वाढवले; शतक हुकलं तरी भारताची ‘विराट’ विजयपताका!

वडोदऱ्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने ९३ धावांची खेळी केली, तर हर्षित राणाने मोक्याच्या वेळी सामना फिरवला.

Aaditya Thackeray Mimicry Devendra Fadnavis

“दाखव रे तो फोटो…”; आदित्य ठाकरेंनी पुन्हा केली फडणवीसांची ‘मिमिक्री’, शिवाजी पार्कवर हास्याचे फवारे!

"आमची सत्ता येणार..." म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री केली आणि 'लाव रे तो फोटो' म्हणत भाजपला धारेवर धरले.

Raj Thackeray, Adani Group, Adani Group, Annamalai, BJP vs MNS, BMC Election 2026

‘अरे भडव्या, तुझा संबंध काय?’; राज ठाकरेंचा भाजपच्या ‘रसमलाई’वर तोफखाना, अदानींची पोलखोल!

"मुंबई वाचवायची ही शेवटची लढाई आहे," असे सांगत राज ठाकरेंनी अदानींच्या संपत्तीचा 'व्हिडिओ' लावत भाजपवर आणि अन्नामलाई यांच्यावर शिवतीर्थावरून जोरदार हल्लाबोल केला.

Gold Rate 2026

सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, २०२५ मध्ये ६५% उसळी! आता २०२६ मध्ये काय होणार? तज्ज्ञ म्हणतात…

२०२५ मध्ये सोन्याच्या दराने ६५ टक्क्यांची उसळी घेत रेकॉर्ड मोडले आहेत. आता २०२६ मध्येही तेजी कायम राहणार का? वाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट.

Sensex Crash Update 2026

Share Market Crash: शेअर बाजारात होळी; ३.६३ लाख कोटी स्वाहा! ‘या’ कंपनीला मोठा फटका

शेअर बाजारात मोठी पडझड झाली असून रिलायन्स आणि एचडीएफसीसह ७ बड्या कंपन्यांचे ३.६३ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

BMC Election 2026

सुपरहिरो की संवेदना? मुंबईच्या आखाड्यात भाजपचा ‘हायटेक’ डाव, तर ठाकरेंची ‘ही’ चाल!

मुंबई मनपा निवडणुकीत भाजपने 'एआय' आणि 'सुपरहिरो'चा वापर करून प्रचारात आघाडी घेतली आहे, मात्र ठाकरे गटाचा ग्राऊंड कनेक्ट कोणाला भारी पडणार? वाचा सविस्तर.

Jayant Patil mumbai speech

“शिवरायांनी सुरत लुटली, तो राग आजही काहींच्या मनात…”; जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात!

"साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी सुरत लुटली, त्याचा राग आजही काहींच्या मनात आहे," असा घणाघात जयंत पाटील यांनी केला असून मुंबई तोडण्याच्या डावाबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.