Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘हा’ बदल दिसतोय का?

Instagram Story | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय ॲप्लिकेशन आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण इंस्टाग्रामवर सक्रिय असतो. त्यामुळे इंस्टाग्रामही आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असतो. अशात इंस्टाग्रामने एक छोटा बदल केला आहे. The size of the Instagram story icon is large इंस्टाग्राम स्टोरी … Read more

Published On: 

Instagram Story | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय ॲप्लिकेशन आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण इंस्टाग्रामवर सक्रिय असतो. त्यामुळे इंस्टाग्रामही आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असतो. अशात इंस्टाग्रामने एक छोटा बदल केला आहे.

The size of the Instagram story icon is large

इंस्टाग्राम स्टोरी फीचर्स आयकॉनचा साईज थोडा मोठा दिसत आहे.  इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) फीचरमध्ये इंस्टाग्रामने एक हा छोटा बदल केल्याननंतर अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) आयकॉनमध्ये बदल केल्यानंतर वापरकर्ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. वापरकर्त्याच्या नाराजीनंतर इंस्टाग्राम स्टोरी आयकॉन साईज छोटा करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Reactions from users on Twitter

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही