Agriculture

NAFED Onion Purchase - Indian farmers with onions in agricultural market.

नाफेडची माघार! कांदा खरेदीच्या अटी शिथिल, पण शेतकऱ्यांच्या खिशात खरंच पैसे येणार का?

—

शासकीय कांदा खरेदीतील जाचक अटी अखेर शिथिल करण्यात आल्या आहेत. आता ३० टक्के रंग बदललेला कांदाही नाफेड स्वीकारणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver protest by Kisan Sabha and opposition leaders

फडणवीस सरकारच्या कर्जमाफीत जाचक अटी; विरोधकांचा मोठा हल्लाबोल अन् शेतकऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

—

राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटींमुळे किसान सभेने आदेशाची होळी केली असून, विरोधकांनीही या फसव्या घोषणेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Farmer Loan Waiver scheme details and eligibility criteria in Maharashtra

शेतकरी कर्जमाफी: मंत्र्यांपासून २५ हजारांच्या पगारदारांपर्यंत ‘हे’ लोक ठरले अपात्र, तुमचा नंबर तर नाही ना?

—

महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली असली तरी २५ हजारांपेक्षा जास्त पगारदार आणि लोकप्रतिनिधी या योजनेतून बाद झाले आहेत.

Maharashtra Monsoon update delayed rains clouds and worried farmer

मान्सून लांबणीवर; हवामान विभागाची धक्कादायक माहिती अन् शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार!

—

मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Farmer Loan Waiver Devendra Fadnavis in cabinet meeting approving agriculture scheme

देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!

—

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver state government cabinet meeting discussion

देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीवर मोठी घोषणा, पण अधिकृत घोषणेसाठी बळीराजाला वाट का पाहावी लागणार?

—

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. पण निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे अधिकृत घोषणा टळली असून शेतकऱ्यांना अटी व शर्तींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Monsoon Updates Maharashtra weather map showing delayed rain progress

हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!

—

राज्यात १० जूनपर्यंत अधिकृत मान्सून दाखल होणार नसल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना सध्यातरी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.

Pre Monsoon Rain in Maharashtra dark clouds and heavy rain in village

राज्यात पावसाची एन्ट्री अन् उकाड्यापासून सुटका; पण ‘या’ जिल्ह्यात उडाली दाणादाण!

—

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, बीडमध्ये मात्र घराचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

NAFED Onion Purchase - Indian farmers with onions in agricultural market.

कांद्याला भाव मिळेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या; शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र

—

कांद्याला अवघा १२.३५ रुपये किलो भाव मिळत असल्याने संतप्त जुन्नरच्या शेतकऱ्याने तहसीलदारांना पत्र लिहून चक्क गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे.

Budget 2026: महाराष्ट्राला १ लाख कोटींचे गिफ्ट; फडणवीसांनी दिली आकडेवारी

Devendra Fadnavis यांनी शेतजमिनीचे नियम बदलले; आता जमिनीच्या व्यवहारात नेमकं काय होणार?

—

फडणवीस सरकारने शेतजमिनीच्या एनए प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. ग्रामीण भागात जमिनीचे व्यवहार आता वेगवान आणि पारदर्शक होणार आहेत.