Monday - 5th June 2023 - 6:21 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Bachchu Kadu | “उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल” – बच्चू कडू

"Uddhav Thackeray will revive Congress" - Bachu Kadu

by Nilam
14 April 2023
Reading Time: 1 min read
Bachchu Kadu | "Uddhav Thackeray will revive Congress" - Bachu Kadu

सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या भेटीच्या चर्चा रंगत आहेत. सत्तांतरानंतर ठाकरे गट कमकुवत झालेला पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडी सध्या वज्र्यमूठ सभा घेत असून पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती तर दुसरी सभा 16 एप्रिल ला नागपुरात होणार आहे. यावरून राजकीय वर्तुळात भाजपकडून टीका टिप्पणी सुरू आहे. तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू ( Bachchu Kadu) यांनी राहुल गांधी आणि ठाकरे भेटीबद्दल टीका केली आहे.

Share on FacebookShare on Twitter

Bachchu Kadu | अमरावती : सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या भेटीच्या चर्चा रंगत आहेत. सत्तांतरानंतर ठाकरे गट कमकुवत झालेला पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडी सध्या वज्र्यमूठ सभा घेत असून पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती तर दुसरी सभा 16 एप्रिल ला नागपुरात होणार आहे. यावरून राजकीय वर्तुळात भाजपकडून टीका टिप्पणी सुरू आहे. तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू ( Bachchu Kadu) यांनी राहुल गांधी आणि ठाकरे भेटीबद्दल टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल -(Uddhav Thackeray will give Congress a boost )

तर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जर महाविकास आघाडी एकजूट आली तर त्याचा फायदा काँग्रेस ला होईल. तसचं उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल असं देखील त्यांनी म्हंटल. राहुल गांधी यांना ठाकरे रुपी संजीवनी मिळेल असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. याचप्रमाणे नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेदरम्यान कोणते नेते उपस्थित रहातात यावरून त्यांची एकी कळेल असं देखील त्यांनी म्हटलं.

दरम्यान, बच्चू कडू यांनी सांगितलं की राहुल गांधी यांनी पदयात्रा काढली त्याचा आगामी काळात काहीतरी फरक पडेल अस सर्वांना वाटतं होत परंतु त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. उलट काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले आहेत. यात्रेचा फरक जनतेवर पडला नाही तर भेटीचा कसा पडेल अस देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • Mumbai Municipal Corporation | मुंबई पालिकेत चिंधी चोरांचा सुळसुळाट! ग्लास, चमच्यासह जेवणाची ताटंही गायब
  • Ashish Shelar | “…म्हणून लोक सकाळी टीव्ही बंद ठेवतात,” आशिष शेलारांची संजय राऊतांवर जहरी टीका
  • Devendra Fadnavis | “इंदू मिल स्मारक संदर्भात महत्वाची बातमी” देवेंद्र फडणवीस म्हणाले
  • Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; वाचा सविस्तर
  • Indbank | इंडबँक मर्चंट बँकिंग सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
SendShare34Tweet15Share
Previous Post

Mumbai Municipal Corporation | मुंबई पालिकेत चिंधी चोरांचा सुळसुळाट! ग्लास, चमच्यासह जेवणाची ताटंही गायब

Next Post

Weather Update | राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी, पाहा हवामान अंदाज

ताज्या बातम्या

Bachchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना मिळाला 'या' मंत्रीपदाचा दर्जा
Editor Choice

Bacchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना मिळाला ‘या’ मंत्रीपदाचा दर्जा

Sharad Pawar doesn't need drama; Jitendra Awha's reply to Devendra Fadnavis
Editor Choice

Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Citizens welcome Tuljabhavani Temple Sansthan's decision; Those who wear such clothes are no longer allowed to enter the temple
Editor Choice

Tuljabhavani Mandir | तुळजाभवानी मंदिर संस्थानांच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत; यापुढे तोकडे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही

Kiren Rijiju was removed from the post, while 'this' leader was given the responsibility
Editor Choice

Kiren Rijiju | किरेन रिजिजू यांची कायदामंत्री पदावरून हकालपट्टी; न्यायव्यवस्थेत ढवळाढवळीचा आरोप !

महत्वाच्या बातम्या

Apple New Launch ॲपल करणार 'हे' नवीन प्रॉडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते जाणून घ्या
Technology

Apple New Launch | ॲपल करणार ‘हे’ नवीन प्रोडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते? जाणून घ्या

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना
Editor Choice

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना

Rain Update येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी
climate

Rain Update | येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी

Shefali Vaidya | "थू बाबा थू..."; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं
Editor Choice

Shefali Vaidya | “थू बाबा थू…”; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं

NEWSLINK

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना

Pre-Wedding Photoshoot | ब्राह्मण समाजाकडून प्री-वेडिंग फोटोशूटला विरोध! बंदीसाठी केली मागणी

SSC Result | ऑनलाइन रिझल्ट बघताना इंटरनेट गेलं किंवा वेबसाईट हँग झाली, तर निकाल कसा बघायचा? जाणून घ्या

Dress Code In Temple | पुण्यानंतर राज्यातील ‘या’ ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू

Gautami Patil | कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील? तिचं मूळ गाव कोणतं? जाणून घ्या

Naseeruddin Shah | मोदी प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करतात – नसीरुद्दीन शाह

Odisha Train Accident | रेल्वेच्या भयानक अपघातात आईच्या प्रसंगावधनानं वाचवला कुटुंबाचा जीव

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In