Indbank | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडबँक मर्चंट बँकिंग सर्विसेस लिमिटेड पात्र आणि इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. Indbank यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.
इडबँक मर्चंट बँकिंग सर्विसेस लिमिटेड (Indbank) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये डीलर पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Indbank) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Indbank)इच्छुक उमेदवारांना दिनांक 22 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. पत्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1Q1H6n3cuAQooxSCwpWllet4dSvJ8s3tY/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://content.dionglobal.in/indbanknew/Index.aspx
महत्वाच्या बातम्या
- Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Ravindra Dhangekar । पुण्यात पुन्हा वाद पेटणार? ‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’; या गाण्याची सर्वत्र जोरदार चर्चा!
- Coconut | उन्हाळ्यामध्ये नक्की करा नारळाचे सेवन, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे
- Chandrashekhar Bawankule । राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा : चंद्रशेखर बावनकुळे
- National Health Mission | महाराष्ट्र आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी