Job Opportunity | पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी! कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि.मध्ये भरती प्रक्रिया सुरू
AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited मध्ये रिक्त पदांसाठी भरती ( Job Opportunity ) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.