Rahul Gandhi
संजय राऊतांचा मोठा दावा; “17 सप्टेंबरनंतर मोठा उलगडा, मोदी PM राहणार नाहीत”
संजय राऊतांनी दावा केला की नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत आणि 17 सप्टेंबरनंतर याबाबत मोठा उलगडा होईल.
‘मेलोनी समजून मिठी मारली नाही ना?’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा
राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्याने जॉर्जिया मेलोनी यांच्यावर केलेल्या वक्तव्याची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेत सन्मान राखण्याचा इशारा दिला आहे.
Rahul Gandhi vs BJP: अमित शहांवरील ‘ती’ टीका भोवणार? राहुल गांधींना लोकसभेकडून डेडलाईन
अमित शहांवरील असंसदीय टीकेप्रकरणी राहुल गांधींविरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल झाली असून, त्यांना २८ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत.
राहुल गांधींवर शिंदेंचा पलटवार; “पार्ट-टाईम राजकारण करून चालत नाही”
अमित शाह संसदेत भूमिका मांडायला तयार असताना विरोधकांना चर्चेपेक्षा राजकारण आणि स्टंटबाजीमध्ये अधिक रस असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“अमित शाह यांच्यात धाडस नाही”; राहुल गांधींचा हल्लाबोल
जंतरमंतरवरील कारवाईप्रकरणी राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधत पॅलेट गन आणि लाठीचार्जच्या आदेशांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
‘विद्यार्थ्यांना शत्रूसारखे मारले’; झारखंड आंदोलनावर आशिष शेलारांचे मोठे विधान
JPSC-JSSC आंदोलनातील लाठीचार्जनंतर आशिष शेलार यांनी राहुल गांधी, काँग्रेस तसेच राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत झारखंड सरकारला जबाबदार धरले.
राहुल गांधींचा थेट इशारा; ‘त्या’ ३ मागण्यांवरून संसदेत मोदी सरकारची मोठी कोंडी
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर निधीच्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरत तीन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे.
राहुल गांधींचा E20 पेट्रोलवर गंभीर आरोप; ‘कारचे इंजिन खराब होत आहेत’
E-20 पेट्रोल वादावर राहुल गांधी यांनी सरकारवर इंजिन खराब होणे आणि जनतेच्या खिशावर अतिरिक्त ओझे टाकल्याचा आरोप केला, तर हरदीप सिंग पुरी यांनी हे दावे फेटाळले.
मी BJP आणि RSS ची कधीही माफी मागणार नाही – राहुल गांधी
राहुल गांधी यांनी संसदेत बोलू दिले नाही असा आरोप करत BJP आणि RSS ची माफी कधीही मागणार नसल्याचे स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या ‘अंधभक्त’ विधानाने संसदेत खळबळ; राजनाथ सिंहांचा तीव्र आक्षेप
अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.














