Rahul Gandhi

Kangana Ranaut-Rahul Gandhi

‘राहुल गांधींची अवस्था त्या अस्वस्थ मांजरासारखी’; कंगना राणौत यांचा घणाघात

संसदेतील गदारोळ आणि शिक्षण सुधारणा विधेयकावरील विरोधावर भाष्य करत भाजप खासदार कंगना राणौत यांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.

CM Fadnavis

‘रस्त्यावर नव्हे, संसदेत चर्चा करा’; CM फडणवीसांचे राहुल गांधींना थेट आव्हान

NEET पेपरफुटी प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना संसदेत चर्चा करण्याचे आव्हान देत आंदोलनाऐवजी संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले.

NEET Protest

NEET Protest : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाही; सरकारचा मोठा प्रस्ताव जाहीर

NEET पेपरफुटी प्रकरणावर सरकारने संसदेत चर्चेची तयारी दर्शविली असली, तरी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाकारल्याने आंदोलन आणि राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Rahul Gandhi

राहुल गांधींनी केंद्र सरकारसमोर मांडल्या 3 मागण्या; “मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी”

NEET पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या केल्या.

Dharmendra Pradhan

CJP आंदोलनावर अखेर धर्मेंद्र प्रधान यांचे मौन भंग; NEET चर्चेसाठी सरकार तयार

NEET पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले.

Rahul Gandhi NEET Protest - Rahul Gandhi staging dharna outside PM residence in Delhi

राहूल गांधींचे पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन; नीटच्या मुद्द्यावरून विद्यार्थी राजकारणाचे बळी? सरकारचा काँग्रेसवर गंभीर आरोप

नीट परीक्षेच्या मुद्यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन केले. तर सरकारने काँग्रेसवर विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Dr. Nitin Raut

NEET आंदोलनावरून काँग्रेस आक्रमक; दिल्लीत डॉ. नितीन राऊत पोलिसांच्या ताब्यात

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Rahul Gandhi Student Protest demanding justice from PM Modi

Rahul Gandhi : ‘यावेळी सुटणार नाही’, राहुल गांधींची थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची हाक

विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान दिलं असून, त्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.

sharad pawar

शरद पवार जंतर-मंतरवर; अभिजित दीपकेंची घेतली भेट

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला शरद पवारांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला, तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.

Rahul Gandhi

दिल्लीत विद्यार्थ्यांचे रौद्र आंदोलन; राहुल-प्रियंका मैदानात, मोदी निवासाबाहेर काँग्रेसचे धरणे

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मैदानात उतरले असून, पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन सुरू केले आहे.