Mumbai Police

Raj Thackeray, Devendra Fadnavis | BMC

BMC Election 2026: ऐन निवडणुकीत भाजप-मनसे भिडले; मोठा राडा, ‘त्या’ एका कारणावरून हाणामारी!

मुंबईत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोरेगाव पश्चिमेत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली असून यात एक जण जखमी झाला आहे.

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

१५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?

मुंबई विमानतळावर १५ तासांच्या चौकशीनंतर डॉ. संग्राम पाटील यांची सुटका. यूके नागरिकत्वामुळे अटक टळल्याचा दावा, पण जाताना पोलिसांना भेटावे लागणार.

Dr Sangram Patil Social Media Post

‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!

डॉ. संग्राम पाटील यांच्या ज्या पोस्टमुळे गुन्हा दाखल झाला, ती पोस्ट समोर आली आहे. यात मोदींचा उल्लेख असून राष्ट्रवादीच्या नेत्यानेही कमेंट केल्याने राजकारण तापले आहे.

Dr Sangram Patil FIR

“सत्तेचा माज की कायद्याचा बडगा? ‘त्या’ एका पोस्टमुळे डॉ. संग्राम पाटलांवर गुन्हा; पवार ॲक्शन मोडवर!”

भाजप नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी डॉ. संग्राम पाटलांवर मुंबईत गुन्हा दाखल. रोहित पवारांनी दिला सरकारला थेट इशारा, तर विरोधकांचा संताप.

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी घेरलं; विरोधकांचा सरकारला थेट इशारा, “सुटका करा, अन्यथा…”

लंडनहून मुंबईत परतताच डॉ. संग्राम पाटील यांना पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेतले. या कारवाईनंतर रोहित पवार आणि विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी एअरपोर्टवरच गाठलं; पहाटे २ पासून चौकशी, नक्की प्रकरण काय?

डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असीम सरोदे यांनी याला छळवाद म्हटले असून निखिल वागळेंनीही निषेध केला आहे.

Independent candidate Lalu Bhai Verma alleges life threats and police pressure to withdraw nomination in favor of BJP's Navnath Ban in Mankhurd.

“मर्डर करा, पण माघार घेणार नाही”; भाजपच्या नवनाथ बन यांच्यासाठी अपक्ष उमेदवाराला थेट ‘पोलिसी’ धमकी?

Independent candidate Lalu Bhai Verma alleges life threats and police pressure to withdraw nomination in favor of BJP's Navnath Ban in Mankhurd.

Mumbai Police files cases against 250-300 protesters for burning Hindi GR copy

हिंदी जीआरची होळी करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल; होळी करताना आदित्य, उद्धव ठाकरे उपस्थित

Mumbai Police files cases against 250-300 protesters for burning Hindi GR copy, escalating political tensions over the Marathi language issue.