Mumbai Indians
मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायरन पोलार्डची नियुक्ती; लालचंद राजपूत ते पोलार्ड असा आहे प्रशिक्षकांचा इतिहास (२००८-२०२७)
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२७ साठी माजी खेळाडू कायरन पोलार्डची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली असून तो महेला जयवर्धनेची जागा घेईल.
आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा; स्टीफन जोन्स यांची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती
आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने स्टीफन जोन्स यांना गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले असून ते डेव्हलपमेंट स्क्वॉडसोबत काम करतील.
मुंबई इंडियन्सचा नाइके सोबत बहुवार्षिक करार; आयपीएल २०२७ साठी बनणार अधिकृत किट पार्टनर
आयपीएल २०२७ हंगामासाठी मुंबई इंडियन्सने 'नाइके' (Nike) सोबत बहुवार्षिक किट पार्टनरशिप केली असून, तब्बल १९ वर्षांनंतर नाईक आयपीएलमध्ये परतला आहे.
विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
आयपीएल 2026 चं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याचा उल्लेख करत आरसीबीच्या ऐतिहासिक जेतेपदामागचं खरं गुपित उघड केलं आहे.
हार्दिक पांड्या अंबानींना सोडणार? ‘चेन्नई’मध्ये एन्ट्रीच्या चर्चांनी आयपीएलमध्ये उडाली मोठी खळबळ!
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या अंबानींची साथ सोडून लवकरच चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील होऊ शकतो, अशा चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
संजू सॅमसनचा वानखेडेवर झंझावात; ‘त्या’ खेळीवर चक्क शशी थरुरांनी रचली कविता
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनने ठोकलेल्या शानदार शतकावर शशी थरूर भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी संजूसाठी खास कविता लिहीत तोंडभरून कौतुक केलंय.
हार्दिकने रोहितला थेट वॉर्निंग दिली? सोशल मीडियावर खळबळ, अखेर मुंबई इंडियन्सने दिलं ‘हे’ उत्तर!
आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिकने रोहित शर्माला थेट वॉर्निंग दिल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर मुंबई इंडियन्सने दोन शब्दांत स्पष्टीकरण दिलं आहे
स्मृती की हरमनप्रीत? विश्वचषक जिंकलेल्या मैदानावर आज होणार ‘महायुद्ध’; मुंबईचा रेकॉर्ड काय सांगतो?
WPL Season 4 kicks off today with MI vs RCB at DY Patil Stadium. Catch live streaming details and head-to-head stats here.
PBKS vs MI : श्रेयस अय्यरची मॅचविनिंग खेळी, पंजाबची फायनलमध्ये धडक, मुंबईचा 5 विकेट्सने धुव्वा
Punjab Kings defeated Mumbai Indians in IPL 2025 Qualifier-2, securing a spot in the final after 2014 with strong performances by Shreyas Iyer and Nehal Wadhera.













