Share

Sunrisers Hyderabad च्या पहिल्या ४ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही

🕒 1 min readSunrisers Hyderabad  संघ आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी प्लेऑफ पर्यंत पोहचला होता. सनरायझर्स हैद्राबाद (SRH) २०१६ साली IPL विजेता संघ ठरला होता. सनरायझर्स हैद्राबादचा पहिला सामना २३ मार्चला कोलकत्ता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. Sunrisers Hyderabad IPL 2024 Schedule T20 २१ पैकी ३ शनि, २३/३ नाइट रायडर्स KKRRelated News for Youहेनरिक क्लासेनचा IPL … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sunrisers Hyderabad  संघ आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी प्लेऑफ पर्यंत पोहचला होता. सनरायझर्स हैद्राबाद (SRH) २०१६ साली IPL विजेता संघ ठरला होता. सनरायझर्स हैद्राबादचा पहिला सामना २३ मार्चला कोलकत्ता नाईट रायडर्स सोबत होणार आहे.

Sunrisers Hyderabad IPL 2024 Schedule

T20 २१ पैकी ३
शनि, २३/३
सनरायझर्स

इडन गार्डन कोलकत्ता, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी ८
बुध, २७/३
सनरायझर्स

इंडियन्स

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १२
रवि, ३१/३
टायटन्स

सनरायझर्स

नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद,  ३:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १८
५/४
सनरायझर्स

सुपर किंग्स

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद, ७:३० PM वाजता सुरू होईल

Sunrisers Hyderabad T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर सनरायझर्स हैद्राबादचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

Sunrisers Hyderabad T20I Match Where To Watch On TV?

सनरायझर्स हैद्राबादचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Sunrisers Hyderabad Playing 11

मयंक अग्रवाल, ट्रैविस हेड, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव, पॅंट कमिंस (कर्णधार), वॉशिंगटन सुंदर, वानिंदु हसरंगा, उमरान मलिक, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!