🕒 1 min read
Punjab Kings | IPL 2024 चा थरार येत्या २२ तारखेपासून रंगणार आहे. क्रिकेट चाहते आयपीएल पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वात PBKS आपला पहिला सामना २३ मार्चला DC सोबत खेळणार आहे.
पंजाब संघाला आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासात फक्त एकदाच प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवता आले आहे. PBKS ने आयपीएलमध्ये २३२ सामने खेळले आहेत त्यापैकी १०६ सामने संघाने जिंकले आहेत.
Punjab Kings IPL 2024 Schedule
T20 २१ पैकी २ | शनि, २३/३ | ||||||
पंजाब किंग्ज | |||||||
कॅपिटल्स | |||||||
महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड, ३:३० PM वाजता सुरू होईल | |||||||
T20 २१ पैकी ६ | सोम, २५/३ | ||||||
रॉयल चॅलेंजर्स | |||||||
पंजाब किंग्ज | |||||||
एम. चिन्नास्वामी स्टेडियम बॅंगलोर, ७:३० PM वाजता सुरू होईल | |||||||
T20 २१ पैकी ११ | शनि, ३०/३ | ||||||
सुपर जायंट्स | |||||||
पंजाब किंग्ज | |||||||
भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ, ७:३० PM वाजता सुरू होईल | |||||||
T20 २१ पैकी १७ | ४/४ | ||||||
टायटन्स | |||||||
पंजाब किंग्ज | |||||||
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, ७:३० PM वाजता सुरू होईल | |||||||
Punjab Kings T20I Match Live Streaming Details
तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर पंजाब किंग्सचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.
Punjab Kings T20I Match Where To Watch On TV?
पंजाब किंग्सचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.
Punjab Kings Playing 11
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, आशुतोष शर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! IPL 2024 पुर्वी RCB चे नाव बदललं, जर्सी आणि लोगोतही मोठा बदल
- Rajasthan Royals च्या पहिल्या ४ लढती कोणाविरुद्ध, कुठे आणि केव्हा, जाणून घ्या सर्वकाही
- KKR च्या पहिल्या ३ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही
- Delhi Capitals च्या पहिल्या ५ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











