Share

KKR च्या पहिल्या ३ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही

KKR IPL 2024 | जगातील सर्वात मोठी लीग IPL 2024 दिनांक २२ मार्च पासून सुरु होत आहे. आयपीएलच्या १० संघांच्या चूरशीच्या लढतीत Kolkata Knight Riders संघ नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. KKR संघ २०१२ आणि २०१४ साली आयपीएलचे विजेतेपद पटकवण्यात यशस्वी झाला आहे. २००८ साली बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने जुही चावला आणि जय … Read more

Published On: 

KKR IPL 2024 | जगातील सर्वात मोठी लीग IPL 2024 दिनांक २२ मार्च पासून सुरु होत आहे. आयपीएलच्या १० संघांच्या चूरशीच्या लढतीत Kolkata Knight Riders संघ नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. KKR संघ २०१२ आणि २०१४ साली आयपीएलचे विजेतेपद पटकवण्यात यशस्वी झाला आहे.

२००८ साली बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने जुही चावला आणि जय मेहता यांच्या भागिदारीत 10 वर्षासाठी संघ विकत घेतला.

श्रेयस अयर केकेआरच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. फ्रेंचयझीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला २४.७५ कोटीना विकत घेतले आहे.

KKR IPL 2024 Schedule

T20 २१ पैकी ३
शनि, २३/३
नाइट रायडर्स

सनरायझर्स

इडन गार्डन कोलकत्ता, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १०
शुक्र, २९/३
रॉयल चॅलेंजर्स

नाइट रायडर्स

एम. चिन्नास्वामी स्टेडियम बॅंगलोर, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १६
३/४
कॅपिटल्स

नाइट रायडर्स

डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम, ७:३० PM वाजता सुरू होईल

Kolkata Knight Riders T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर कोलकत्ता नाईट रायडर्सचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

Kolkata Knight Riders T20I Match Where To Watch On TV?

कोलकत्ता नाईट रायडर्सचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Kolkata Knight Riders Playing 11

श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यँकटेश अय्यर, नीतीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह/सुयश शर्मा, सुनील नारायण, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही