Delhi Capitals च्या पहिल्या ५ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही

Delhi Capitals IPL 2024 Schedule

क्रिकेटप्रेमींचा सर्वात मोठा सण म्हणजे IPL 2024 दोनच दिवसात सुरु होत आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात Delhi Capitals चा कर्णधार रिषभ पंत मैदानावर खेळताना दिसणार आहे. रिषभ IPL 2023 मध्ये दुखपतीमुळे तो खेळू शकला नाही.

आयपीएल इतिहासात DC ला आत्तापर्यंत एकाही आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरता आले नाही, त्यामुळे यावेळी संघ निश्चितच ट्रॉफी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २३ मार्चला पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.

आयपीएल २२ मार्च ते २९ मे २०२४ दरम्यान होणार होती परंतु लोकसभा निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, इतर सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.

Delhi Capitals IPL 2024 Schedule

T20 २१ पैकी २
शनि, २३/३
पंजाब किंग्ज

कॅपिटल्स

महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड, ३:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी ९
गुरु, २८/३
रॉयल्स

कॅपिटल्स

सवाई मानसिंह मैदान जयपूर, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १३
रवि, ३१/३
कॅपिटल्स

सुपर किंग्स

डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १६
३/४
कॅपिटल्स

नाइट रायडर्स

डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी २०
७/४
इंडियन्स

कॅपिटल्स

वानखेडे स्टेडियम मुंबई, ३:३० PM वाजता सुरू होईल

Delhi Capitals T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर दिल्ली कॅपिटल्सचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

Delhi Capitals T20I Match Where To Watch On TV?

दिल्ली कॅपिटल्सचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Delhi Capitals Playing 11

पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, रिषभ पंत( कर्णधार आणि यष्टीरक्षक), ट्रस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद.

महत्वाच्या बातम्या