RCB च्या पहिल्या ५ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही

RCB IPL 2024 Schedule | Royal Challengers Bangalore | Royal Challengers Bengaluru

अवघ्या दोनच दिवसात IPL 2024 चा १७ वा हंगाम सुरु होईल. त्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ तयारीला लागला आहे. पहिला सामना २२ मार्चला CSK आणि RCB यांच्यामध्ये एम. ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे होणार आहे.

आरसीबीला आतापर्यंतच्या १६ वर्षांच्या आयपीएल इतिहासात एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे यावेळी तरी फाफ डुप्लेसीसच्या नेतृत्वाखाली RCB संघ आयपीएल ट्रॉफीचा मानकरी ठरतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आरसीबीने आतापर्यंत आयपीएलमध्ये २४१ सामने खेळले आहेत त्यापैकी ११४ सामने संघाने जिंकले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू झाले आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर फ्रँचायझीने अधिकृतपणे त्यांचे नाव बदलल्याचे सांगितले. RCB ने अधिकृतपणे त्यांच्या संघाच्या नावात ‘बंगलोर’ ऐवजी शहराचे अधिकृत नाव बेंगळुरू ठेवले.

2008 मध्ये स्पर्धेच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघाला आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हटले जाईल. स्पर्धेच्या आगामी हंगामापूर्वी फ्रँचायझी अनबॉक्स इव्हेंटमध्ये, RCB ने त्यांच्या नवीन IPL 2024 जर्सीचे लाल आणि निळ्या रंगात अनावरण केले.

RCB IPL 2024 Schedule

T20 २१ पैकी १
शुक्र, २२/३
सुपर किंग्स

रॉयल चॅलेंजर्स

स्टेडियम: एम. ए. चिदंबरम स्टेडियम, ८:०० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी ६
सोम, २५/३
रॉयल चॅलेंजर्स

पंजाब किंग्ज

एम. चिन्नास्वामी स्टेडियम बॅंगलोर, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १०
शुक्र, २९/३
रॉयल चॅलेंजर्स

नाइट रायडर्स

एम. चिन्नास्वामी स्टेडियम बॅंगलोर, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १५
मंगळ, २/४
रॉयल चॅलेंजर्स

सुपर जायंट्स

एम. चिन्नास्वामी स्टेडियम बॅंगलोर, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १९
६/४
रॉयल्स

रॉयल चॅलेंजर्स

सवाई मानसिंह मैदान, जयपूर, ७:३० PM वाजता सुरू होईल

Royal Challengers Bengaluru T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर आरसीबीचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

Royal Challengers Bangalore T20I Match Where To Watch On TV?

आरसीबीचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Royal Challengers Bengaluru Playing 11

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मयंक डागर, अल्जारी जोसेफ, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजय कुमार.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.