Share

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या ४ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही

Mumbai Indians IPL 2024 Schedule । आयपीएलचा १७ वा हंगाम अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई इंडियन्स संघ सुद्धा जोरदार तयारीला लागलाय आहे. मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या ५ वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकवले आहे, परंतु यावर्षी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. आयपीएलच्या पहिल्या २१ सामन्यांचे … Read more

Published On: 

Mumbai Indians IPL 2024 Schedule । आयपीएलचा १७ वा हंगाम अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई इंडियन्स संघ सुद्धा जोरदार तयारीला लागलाय आहे. मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या ५ वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकवले आहे, परंतु यावर्षी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे.

आयपीएलच्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. लोकसभा निवडणूकीमुळे इतर सामन्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आलेले नाही.

Mumbai Indians IPL 2024 Schedule

T20 २१ पैकी ५
रवि, २४/३
इंडियन्स

नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी ८
बुध, २७/३
सनरायझर्स

इंडियन्स

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैद्राबाद, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १४
सोम, १/४
इंडियन्स

रॉयल्स

वानखेडे स्टेडियम मुंबई, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी २०
७/४
इंडियन्स

कॅपिटल्स

वानखेडे स्टेडियम मुंबई, ३:३० PM वाजता सुरू होईल

Mumbai Indians T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर मुंबई इंडियन्सचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि https://www.jiocinema.com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

Mumbai Indians T20I Match Where To Watch On TV?

मुंबई इंडियन्सचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Mumbai Indians Playing 11

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी, आकाश मधवाल, पियुष चावला, जेराल्ड कोएतझी, नेहल वढेरा

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install