आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या २२ मार्च पासून सुरु होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून Gujarat Titans आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ नव्याने आयपीएलमध्ये सहभागी झाले आहेत.
गुजरात टायटन्सने पहिल्याच वर्षी आयपीएलचा खिताब आपल्या नावावर केला आहे. तर दुसऱ्या वर्षी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली Gujarat Titans संघ उपविजेता ठरला होता. यंदा संघाच्या कर्णधारपदाची धुरा शुभमन गिल सांभाळणार आहे.
Gujarat Titans IPL 2024 Schedule
T20 २१ पैकी ५
|
रवि, २४/३
|
||||||
![]() |
टायटन्स
|
||||||
इंडियन्स
|
|||||||
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, ७:३० PM वाजता सुरू होईल
|
T20 २१ पैकी ७
|
मंगळ, २६/३
|
||||||
सुपर किंग्स
|
|||||||
![]() |
टायटन्स
|
||||||
एम. ए.चिदंबरम स्टेडियम चेन्नई, ७:३० PM वाजता सुरू होईल
|
T20 २१ पैकी १२
|
रवि, ३१/३
|
||||||
![]() |
टायटन्स
|
||||||
सनरायझर्स
|
|||||||
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, ३:३० PM वाजता सुरू होईल
|
T20 २१ पैकी १७
|
४/४
|
||||||
![]() |
टायटन्स
|
||||||
पंजाब किंग्ज
|
|||||||
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, ७:३० PM वाजता सुरू होईल
|
T20 २१ पैकी २१
|
७/४
|
||||||
सुपर जायंट्स
|
|||||||
![]() |
टायटन्स
|
||||||
भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ, ७:३० PM वाजता सुरू होईल
|
Gujarat Titans T20I Match Live Streaming Details
तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर गुजरात टायटन्सचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.
Gujarat Titans T20I Match Where To Watch On TV?
गुजरात टायटन्सचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.
Gujarat Titans Playing 11
शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर,शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, उमेश यादव आणि स्पेन्सर जॉन्सन.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! IPL 2024 पुर्वी RCB चे नाव बदललं, जर्सी आणि लोगोतही मोठा बदल
- Rajasthan Royals च्या पहिल्या ४ लढती कोणाविरुद्ध, कुठे आणि केव्हा, जाणून घ्या सर्वकाही
- KKR च्या पहिल्या ३ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही
- Delhi Capitals च्या पहिल्या ५ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही
- RCB च्या पहिल्या ५ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या सर्वकाही