Sports

Arjun Tendulkar News: लग्नानंतर लगेच मैदानात!

अर्जुन तेंडुलकरचा क्रिकेट फिव्हर; लग्नाच्या २४ तासांतच मैदानात, पण शेवटी घडलं भलतंच!

—

लग्नानंतर अवघ्या २४ तासांतच अर्जुन तेंडुलकर डीवाय पाटील टी-२० ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी मैदानात उतरला, मात्र या सामन्यात त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Mohammad Kaif questioning BCCI selectors about Mohammed Shami and Jasprit Bumrah.

IND vs NZ Final : बुमराहची धास्ती अन् न्यूझीलंडची प्रार्थना; फायनलआधीच ग्लेन फिलिप्सचा मोठा खुलासा!

—

T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये जसप्रीत बुमराहचा दिवस खराब असावा, अशी प्रार्थना न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सने केली आहे.

ind vs nz Final T20 World Cup 2026 | Tim Seifert

IND vs NZ Final: अहमदाबादमधून आली सर्वात मोठी बातमी! हवामान आणि खेळपट्टीचा १००% खरा रिपोर्ट

—

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी हवामान आणि खेळपट्टीचा १००% खरा रिपोर्ट समोर आला असून रविवारी पावसाची कोणतीही शक्यता नाही.

ind vs nz | रिचर्ड इलिंगवर्थ आणि ॲलेक्स व्हार्फ

IND vs NZ Final: टीम इंडियाच्या महामुकाबल्यासाठी ICC चा मोठा निर्णय! ‘हे’ दोन दिग्गज सांभाळणार मैदान

—

अहमदाबादमध्ये रविवारी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी आयसीसीने अधिकृत पंचांची घोषणा केली असून रिचर्ड इलिंगवर्थ आणि ॲलेक्स व्हार्फ यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Suryakumar Yadav Angry: विजयानंतरही टीम इंडियात राडा? व्हिडीओ व्हायरल | ind vs nz

IND vs NZ Final: सूर्यकुमार यादवचा मास्टरस्ट्रोक! फायनलसाठी ‘प्लेईंग ११’ ठरली, २ वाघांचा पत्ता कट?

—

अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी टीम इंडिया आणि न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग ११ समोर आली असून भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

IND vs SA T20: अभिषेक बाहेर, संजू इन; पाहा Playing 11! | ind vs nz

IND vs NZ Final: रोहित-विराट नाहीत, तरी ‘हे’ ३ वाघ न्यूझीलंडला फाडणार!

—

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यात टीम इंडियाला एकहाती विश्वचषक जिंकवून देणारे हे ३ सर्वात मोठे मॅच विनर्स नक्की पहा.

ind vs wi team india | ind vs nz

IND vs NZ Final: अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठा सस्पेन्स! लाल की काळ्या मातीवर रंगणार महासंग्राम?

—

विश्वचषकाच्या फायनलमध्ये रविवारी खेळपट्टीचा रंग कोणता असेल, यावरच विजेता ठरू शकतो. टॉस आणि दव फॅक्टर सामन्यात नक्की काय भूमिका बजावणार, ते वाचा.

ind vs nz Final T20 World Cup 2026 | Tim Seifert

IND vs NZ Final: पावसामुळे मॅच रद्द झाली तर विजेता कोण? ICC च्या नव्या नियमाने उडवली झोप!

—

टी-२० विश्वचषकाची फायनल पावसामुळे रद्द झाल्यास ICC च्या नियमानुसार काय होईल? तसेच रिकी मार्टिनच्या क्लोजिंग सेरेमनीची १००% व्हेरीफाईड माहिती नक्की वाचा.

ind vs nz

सूर्यकुमार यादवची मोठी खेळी! IND vs NZ Final च्या ‘प्लेईंग ११’ मधून २ स्टार खेळाडूंचा पत्ता कट?

—

रविवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता असून दोन स्टार खेळाडूंना डच्चू मिळू शकतो

Jasprit Bumrah MOTM: इरफान पठाण संजू सॅमसनवर नाराज!

IND vs ENG T20 WC : संजू सॅमसनच्या ‘मॅन ऑफ द मॅच’वर इरफान पठाणचा आक्षेप; थेट नाव घेत म्हणाला……

—

संजू सॅमसनला 'मॅन ऑफ द मॅच' मिळाल्यावर इरफान पठाणने आक्षेप घेत, खऱ्या अर्थाने जसप्रीत बुमराह या पुरस्काराचा मानकरी असल्याचा मोठा दावा केला आहे.