Politics
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारांचा सरकारला २ दिवसांचा अल्टीमेटम; पुणे ठप्प करण्याचा इशारा
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, १ लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला आहे.
MPSC आंदोलन: नवनाथ बन यांची रोहित पवारांवर सडकून टीका, केले गंभीर आरोप
रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत अनेक गंभीर आरोप लावले आहेत.
माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल काढणार स्वतःचा पक्ष? मिर्झापूर किंवा बलियातून लढण्याची शक्यता
माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजकारणात प्रवेश निश्चित झाला असून, त्या नव्या पक्षाची स्थापना करून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
राम शिंदेंची जिल्हा बँक निवडणुकीतून माघार; ‘चोरी पकडल्यावर प्रामाणिकपणाचा आव’, रोहित पवारांची टीका
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीतून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माघार घेतली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
फॉर्म-६ मधील बदलांवरून राहुल गांधी आणि निवडणूक आयोगात जुंपली; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
फॉर्म-६ मधील बदलांवरून राहुल गांधी आणि निवडणूक आयोगात संघर्ष सुरू झाला असून, आयोगाने हे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत; हरदीपसिंग पुरींसह दोन मंत्र्यांची गच्छंती, श्रीकांत शिंदेंना संधी?
भाजपच्या उत्तर प्रदेश राज्यसभा यादीतून दोन बड्या मंत्र्यांना वगळल्याने मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागले असून श्रीकांत शिंदेंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
शरद लाड यांचा अर्ज ‘डमी’, भाजपमध्ये बंडखोरी नसल्याचा रवींद्र चव्हाणांचा दावा
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी नसल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला असून, अधिकृत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर माजी न्यायमूर्ती नरीमन यांची गंभीर चिंता; ‘एसआयआर’ प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न
'एसआयआर'च्या नावाखाली मतदार यादीतून नावे वगळण्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर चिंता व्यक्त करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नरेंद्र मोदी जानेवारीनंतर सत्तेत नसतील; संजय राऊतांचा भाजपसह एकनाथ शिंदेंवर घणाघात
पंतप्रधान मोदी जानेवारीनंतर सत्तेत राहणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला असून त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईसाठी राज्यपालांकडे समितीची शिफारस
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून, आयोगाच्या आजी-माजी अध्यक्ष आणि सदस्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे.














