Politics
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न; सचिन खरात यांचा अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप
सचिन खरात यांनी अभिजीत दिपके यांच्यावर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप करत त्यांना ‘डुप्लिकेट’ आणि ‘गद्दार’ विद्यार्थी नेता म्हटले आहे.
सुधारित ‘फॉर्म ६’ ला आमची मंजुरी नाही; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा दावा फेटाळला
निवडणूक आयोगाने सुधारित 'फॉर्म ६'ला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी असल्याचा केलेला दावा सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पूर्णपणे फेटाळून लावत आयोगाला कडक शब्दांत फटकारले आहे.
आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करून लुकआऊट नोटीस काढा; नितेश राणेंचा मोठा आरोप
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव एफआयआरमध्ये आल्याचा दावा करत नितेश राणे यांनी त्यांच्यावर देश सोडून पळून जाण्याचा संशय व्यक्त केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे.
‘ब्रिटिशांसारखा भाजपचाही मेंदू हललाय’; फडणवीसांच्या ‘गजनी’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'गजनी' टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत भाजपचे मानसिक संतुलन बिघडल्याचा घणाघात केला आहे.
विधानपरिषद निवडणूक: नागपूर पदवीधरमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका, अनिल सोले अपक्ष लढणार
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने, नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज भरण्याची घोषणा केली आहे.
विधान परिषद निवडणूक: पुण्यात महायुतीत बंडखोरीची शक्यता; सतेज पाटील भाचीविरोधातच मैदानात
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात थेट लढत रंगणार आहे. तर शिवसेनेच्या मंगेश चिवटेंमुळे महायुतीत बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवड्यात रवानगी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते शरद कोळींवर सोलापूर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई केली असून त्यांची एका वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी झाली आहे.
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकरांना विद्यार्थ्यांचा विरोध; ‘गो बॅक’च्या घोषणा
पुण्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना विद्यार्थ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांच्याविरोधात 'गो बॅक'च्या घोषणा दिल्या.
विधान परिषद निवडणूक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचे वारे; महायुतीसह मविआच्या अडचणी वाढणार
राज्यातील विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने, महायुती तसेच महाविकास आघाडीतील अनेक नाराज नेत्यांनी अपक्ष बंडखोरी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.














