Politics
१२०० एकर जमीन प्रकरणी सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, अंजली दमानियांच्या आरोपांवर पलटवार
१२०० एकर जमीन प्रकरणावरून अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांना खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले असून, जावयाच्या प्रश्नावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
“अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत?”; शाळा-वसतिगृहांच्या दुरवस्थेवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना फटकारले
राज्यातील शाळा आणि वसतिगृहांच्या दुरवस्थेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत, दुरुस्तीसाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
शिवसेनेची २०१८ ची घटना निवडणूक आयोगाकडे नाही; ठाकरेंना झटका बसणार?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला.
पंतप्रधान मोदी, अमित शाहांना सद्बुद्धी मिळण्यासाठी इंडिया आघाडी राजघाटावर आंदोलन करणार: मल्लिकार्जुन खर्गे
मत चोरी आणि महागाईच्या मुद्द्यांवरून इंडिया आघाडी राजघाटवर धरणे आंदोलन करणार असून, पंतप्रधान मोदींना सद्बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करणार असल्याचे खर्गे म्हणाले.
शिवसेना चिन्ह प्रकरण: पक्षप्रमुखांच्या अमर्याद अधिकारांवरून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. वकील नीरज किशन कौल यांनी शिवसेनेतील पक्षांतर्गत लोकशाही आणि पक्षप्रमुखांच्या अधिकारांवर युक्तिवाद केला.
नाना पाटेकर यांचं गोव्यात अकाली निधन; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अन् सुनेत्रा पवारांनी उलगडल्या आठवणी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजन आणि राजकीय विश्वात शोककळा; मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी जागवल्या आठवणी.
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; राहुल, प्रियांका गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या राहुल आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. काँग्रेस आणि भाजप नेत्यांची एकमेकांवर जोरदार टीका.
शिवसेना चिन्ह वाद: ‘विधानमंडळ बहुमत हाच एकमेव मार्ग होता का?’, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेची समीक्षा केली जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आकाशवाणी भवनात घुसल्याप्रकरणी राहुल आणि प्रियंका गांधींवर दिल्लीत गुन्हा दाखल
इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे.














