Politics
बंगळूरुमध्ये SIR प्रक्रियेविरोधात ८ ऑक्टोबरला आंदोलन; ध्रुव राठी सहभागी होणार
बंगळूरुमध्ये एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी ८ ऑक्टोबरला आंदोलन होणार आहे. यात ध्रुव राठी सहभागी होणार असून प्रकाश राज यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक; राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी पुन्हा घेतले ताब्यात
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या खासदारांसह जंतरमंतरकडे जाणाऱ्या राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे.
५ हजार कोटींचा दावा ठोका; नवनाथ बन यांचे शिवराज मोरे यांना आव्हान, ड्रग्जप्रकरणी चौकशीची मागणी
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरू झालेल्या वादात नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांना ५ हजार कोटींचा दावा ठोकण्याचे आव्हान देत पोलीस तपासाची मागणी केली.
‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांवर पोलिसांचा बळप्रयोग; काँग्रेसकडून ८ ऑक्टोबर रोजी ‘काळा दिवस’ची घोषणा
'इंडिया' आघाडीच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने ८ ऑक्टोबर रोजी भारतीय लोकशाहीसाठी 'काळा दिवस' पाळण्याचे आवाहन केले आहे.
‘दादांनी काही केले नाही’ हे ऐकून दुःख होते; सोमेश्वर कारखान्याच्या प्रचारात सुनेत्रा पवार भावनिक
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान बारामती येथील चोपडज गावात ग्रामस्थांशी संवाद साधताना अजित पवार यांच्यावर होणाऱ्या टिकेवर बोलताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या.
दादांनंतर जनता पोरकी होऊ नये म्हणून जबाबदारी स्वीकारली; अजितदादांच्या कामाबाबत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली खंत
दादांनंतर जनता पोरकी होऊ नये म्हणून आपण ही जबाबदारी स्वीकारल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील चोपडज येथे ग्रामस्थांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
EVM ला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा आसाममध्ये बॅलेट पेपरवरही पराभव; ४२ पैकी केवळ २ जागांवर विजय
सिलचर महानगरपालिकेत बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय, तर काँग्रेसला केवळ २ जागा. दुसरीकडे ईव्हीएम विरोधात विरोधकांचे मोठे आंदोलन.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: ‘अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचाच’, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी वकील नीरज कौल यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत युक्तिवाद केला.
भाजप नेत्याच्या नातवाकडून मुलीला मारहाण? नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरेंचा पलटवार
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या गुंडगिरीच्या आरोपांना युवक काँग्रेसचे शिवराज मोरे यांनी भाजप नेत्याच्या नातवावर गंभीर आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे.














