मोठी बातमी
‘निर्मला सीतारामन मूर्ख बाई’; NEET पेपरफुटीवरून संजय राऊतांचा घणाघात
NEET पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर टीका करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली.
‘विद्यार्थ्यांना तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?’ NEET आंदोलनावर राज ठाकरेंचा संतप्त सवाल
दिल्लीतील NEET आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारावर राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि आदेश देणाऱ्या यंत्रणेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले.
‘धर्मेंद्र प्रधान एवढे निर्लज्ज कसे?’ मनसेच्या ‘या’ नेत्याचा सरकारवर हल्लाबोल
विद्यार्थी आंदोलनावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी धर्मेंद्र प्रधान, केंद्र सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
CJP चा आज पुण्यात मोर्चा; वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्यापूर्वी हे नक्की वाचा
CJP च्या पुणे मोर्चामुळे आज दुपारी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचं विलिनीकरण ठरलं? पण ‘या’ एका मुद्द्यावर अजूनही पेच कायम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा वेगात असली तरी नेतृत्वाच्या प्रश्नावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
24 तासांत सरकारचे 4 मोठे प्रस्ताव; पण एका मागणीवरून सगळं अडलं!
NEET पेपरफुटी प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने 24 तासांत चार प्रस्ताव दिले असूनही आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम भूमिका कायम ठेवली आहे.
‘रस्त्यावर नव्हे, संसदेत चर्चा करा’; CM फडणवीसांचे राहुल गांधींना थेट आव्हान
NEET पेपरफुटी प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना संसदेत चर्चा करण्याचे आव्हान देत आंदोलनाऐवजी संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले.
‘अनफॉलो करा पण…’; CJP आंदोलनावर अंकिता वालावलकरचा संताप, बॉलिवूडला विचारला खडा सवाल
नीट पेपरफुटी आंदोलनावरून 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने संतप्त प्रतिक्रिया दिली असून, सर्वांना राजकीय पोळी भाजायची असल्याचा घणाघात केला आहे.
राम मंदिरनंतर आता अनुपम खेरांचा CJP आंदोलकांना मोठा सल्ला; म्हणाले विद्यार्थ्यांनो, राजकीय अजेंडा…….
नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अनुपम खेर यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या आंदोलनात राजकीय अजेंडा राबवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय.














