मोठी बातमी
तुकाराम मुंढेंना मोठा धक्का; एका निर्णयावरून २९ कर्मचाऱ्यांचं थेट मंत्र्यांना पत्र, प्रशासनात मोठी खळबळ
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन शिफ्टच्या निर्णयाविरोधात २९ कर्मचाऱ्यांनी बंड पुकारत थेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
राज्यसभेत ‘वंदे मातरम’ला कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास 3 वर्षे तुरुंगवास; नवा कायदा मंजूर
राज्यसभेने मंजूर केलेल्या सुधारणा विधेयकामुळे ‘वंदे मातरम’चा हेतुपुरस्सर अपमान करणे किंवा ते गाण्यात अडथळा आणणे हा तीन वर्षांपर्यंत शिक्षापात्र फौजदारी गुन्हा ठरणार आहे.
“…तर हेच विद्यार्थी भविष्यात सरकार बदलतील”; अभिजित दीपकेचा कडक इशारा
CJP आंदोलनानंतर अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईवर टीका करत सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Coal Scam प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; मनमोहन सिंग यांना अखेर मोठा दिलासा
कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. Manmohan Singh यांना सर्व आरोपांतून पूर्णपणे दोषमुक्त ठरवले.
राहुल गांधींच्या ‘अंधभक्त’ विधानाने संसदेत खळबळ; राजनाथ सिंहांचा तीव्र आक्षेप
अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.
‘गटारातून आलेल्यांनाच दुसऱ्यांची लायकी कळते’, कंगनाच्या ‘त्या’ विधानावर रेणुका चौधरींचा संताप, नेमकं काय म्हणाल्या?
जेन झी तरुणींना 'गटर छाप' म्हणणाऱ्या कंगना रणौतवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी सडकून टीका करत भाजपलाही थेट इशारा दिला आहे.
आसाममध्ये हाहाकार! ७६३ गावं पाण्याखाली, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला सलमान खान, नेमकं काय करतोय?
आसाममधील महापुरात अडकलेल्या ५ लाखांहून अधिक लोकांसाठी अभिनेता सलमान खान मदतीला धावून आला असून, अन्न आणि सॅनिटरी पॅड्सचं वाटप सुरू केलं आहे.
“बॉलिवूडमध्ये कुठे-कुठे तोंड काळं केलंय….”; कंगना रणौतची राखी सावंतने थेट लायकी काढली! नेमकं काय घडलं?
तरुणाईला 'गटर जनरेशन' म्हणणाऱ्या कंगना रणौतला राखी सावंतने खडेबोल सुनावले आहेत. 'स्वतः कुठे तोंड काळं केलंय हे बघ,' असं म्हणत राखीने संताप व्यक्त केलाय.
कंगना रणौत यांचा तरुणाईवर संताप! जेन झी आंदोलकांना थेट म्हणाल्या ‘गटर जनरेशन’, नेमकं काय घडलं?
भाजपा खासदार कंगना रणौत यांनी सीजेपी आंदोलनात सहभागी झालेल्या 'जेन झी' तरुणाईवर संताप व्यक्त करत त्यांना थेट 'गटर जनरेशन' म्हटलं आहे.














