मोठी बातमी

Sanjay Raut Speech: MP Sanjay Raut slams BJP over NEET paper leak in Rajya Sabha

संजय राऊतांचा राज्यसभेत मोठा गौप्यस्फोट; नीट पेपरफुटीत अडकलेले ते ८ जण भाजपचेच

नीट पेपरफुटीवरून खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. राज्यात अटक झालेले आठही आरोपी भाजपचेच असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी राज्यसभेत केला आहे.

Kangana Ranaut Controversy: Sadavarte demands apology from Kangan

गुणरत्न सदावर्ते यांचा कंगना राणौतवर हल्लाबोल; मोहन भागवतांचा संदर्भ देत केली ‘ही’ मोठी मागणी

सीजेपी आंदोलनातील तरुणांना 'गटरछाप' म्हणणाऱ्या कंगना राणौतवर गुणरत्न सदावर्ते प्रचंड भडकले आहेत. मोहन भागवतांचा संदर्भ देत त्यांनी कंगनाला माफी मागण्याचे थेट आव्हान दिले आहे.

Nepal Violence clash army deployed during kanwar yatra

नेपाळमध्ये कावड यात्रेवर भीषण हल्ला; ६ शहरांत संचारबंदी, लष्कर रस्त्यावर, नेमकं काय घडलं?

नेपाळमध्ये कावड यात्रेदरम्यान झालेल्या दोन गटांतील संघर्षामुळे ६ शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Update cloudy sky heavy rain alert in marathi

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं थैमान? IMD चा नवा अलर्ट, 10 जिल्ह्यांत हाय अलर्ट!

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, IMD ने 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. जळगावला रेड अलर्ट, तर मुंबईत यलो अलर्ट.

PM Modi Strait of Hormuz High Alert Meeting

पश्चिम आशियातील संकटामुळे भारत हाय अलर्टवर; PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

पश्चिम आशियातील तणावामुळे PM मोदींनी ऊर्जा सुरक्षा, खतसाठा, भारतीय खलाशी आणि निर्यातीवरील परिणामांबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली.

Shiv Sena Dhanushyaban Supreme Court Hearing

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? धनुष्यबाण प्रकरणावर सुप्रीम कोर्टात निर्णायक टप्पा

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरील वादात सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना सर्व मुद्दे लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Abhijeet Dipke slams Kangana Ranaut over GenZ paper leak protest

अभिजीत दिपके भडकला; कंगनाला सुनावले खडेबोल, “कंगनाबद्दल आता काय बोलावं?….”

जंतर मंतरवरील आंदोलक तरुणांवरून कंगना राणावत आणि अभिजीत दिपके आमनेसामने आले आहेत. कंगनाच्या गटर क्लास टीकेवर दिपकेने जोरदार प्रहार केला आहे.

Amit Shah

…अन्यथा अमित शहांच्या पुणे भेटीला विरोध करणार; काँग्रेसचा भाजपला इशारा

अमित शाह यांच्या १ ऑगस्टच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध असून, भाजपनेही जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Thalapathy Vijay considering chicken biryani in mid day meal scheme

मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक; सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात आता येणार ‘हा’ खास पदार्थ?

तमिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात आता आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्र्यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडला आहे.

Shetkari Karjmafi details with NPA account and Haircut scheme info

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत २ लाखांपेक्षा कमी रक्कम का येतेय? सहकार विभागाने सांगितला ‘हेअर कट’ फॉर्म्युला

कर्जमाफी योजनेत पात्र असूनही खात्यात दोन लाखांपेक्षा कमी रक्कम का येतेय, याबाबत सहकार विभागाने NPA खात्यांसाठीचा 'हेअर कट' फॉर्म्युला स्पष्ट केला आहे.