मोठी बातमी

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

अभिजीत दिपकेंचा मोदींवर हल्लाबोल: ‘तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा…’, इन्स्टाग्रामवरील ‘ती’ कमेंट चर्चेत!

पंतप्रधान मोदींच्या सेल्फी व्हिडीओवर अभिजीत दिपकेंनी "तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा चमकदार आहे," अशी खोचक टीका करत सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

Kolhapur Illegal Abortion - Arrested Doctor Chandrakant Gaikwad at Pratima Hospital

आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; तब्बल २५० अवैध गर्भपात करणारा माजी सिव्हिल सर्जन रंगेहाथ अटकेत

कोल्हापुरात एका माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्याने तब्बल २५० बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

PM Modi Video Message - Prime Minister Narendra Modi addressing the nation on paper leak law and exam system

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळाल तर याद राखा; पेपरफुटी माफियांना पंतप्रधान मोदींचा थेट इशारा

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपर माफियांना अजिबात सोडणार नाही, असा थेट आणि कडक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या व्हिडिओ संदेशातून दिला आहे.

Anti Paper Leak Bill - Parliament monsoon session and Rajya Sabha proceedings in India

पेपरफुटीविरोधी विधेयक राज्यसभेतही मंजूर; आता थेट १० वर्षांची शिक्षा, पण मतदानावेळी विरोधकांचा सभात्याग

लोकसभेनंतर राज्यसभेतही पेपरफुटी विरोधी दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. यावेळी विरोधकांनी सभात्याग केला. नव्या कायद्यानुसार पेपर फोडणाऱ्यांना १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

Mumbai Rain Alert - Heavy rainfall and strong winds expected in Mumbai

छत्री-रेनकोट तयार ठेवा! मुंबईसह ठाणे, पालघरला पावसाचा मोठा तडाखा; IMD कडून धोक्याचा इशारा

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. आज अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज आहे.

BJP leader Chandrakant Patil speaking about Jantar Mantar protest and Delhi Police investigation

चंद्रकांत पाटलांचा अजब दावा; पोलिसांच्या ‘त्या’ ॲडव्हान्स तपासामुळे दिल्लीतील आंदोलकांचे धाबे दणाणणार?

जंतरमंतर आंदोलनातील दगडांवरील फूटप्रिंट्स आधारशी लिंक होणार असल्याचा अजब दावा करत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिले आहे.

Yavatmal IMD Rain Alert - Heavy rainfall warning in Yavatmal district schools and colleges closed

सावधान! IMD चा अतिवृष्टीचा गंभीर इशारा; ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता ३१ जुलैला जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

VIP Railway Ticket Scam: Mumbai Police uncovers VIP railway ticket booking scam gang using fake Governor stamps

राज्यपालांच्या नावे बनावट शिक्के; मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळ्याचा पर्दाफाश, आंतरराज्यीय टोळी गजाआड

राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के आणि सह्या वापरून रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यातून तिकीट विकणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला असून ६ जणांना अटक केली आहे.

CJP protesters at Jantar Mantar against NEET paper leak | NEET Protest

नीट पेपरफुटी आंदोलन: जंतर मंतरवरील आंदोलकांवरील गुन्हे मागे; पण ‘या’ विद्यार्थ्यांची सुटका नाही!

जंतर मंतरवर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.

Delhi Lakshmi Yojana scheme rules announced by BJP government for women

लाडक्या बहिणींना झटका; 3 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या महिलांना मोठा धक्का

दिल्लीत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने 'दिल्ली लक्ष्मी' योजनेला मंजुरी दिली असून, तीनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या महिलांना या लाभातून वगळण्यात आले आहे.