मोठी बातमी
रखडलेल्या झेडपी निवडणुकांचा मार्ग मोकळा? OBC आरक्षणाचे समीकरण बदलणार?
सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने तयारी दर्शविल्याने रखडलेल्या झेडपी निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. मात्र, ५० टक्के आरक्षण मर्यादेमुळे ओबीसी आरक्षणाला फटका बसू शकतो.
‘आपल्या मुली अशी भाषा कशी वापरू शकतात?’; आईवरून शिव्या देणाऱ्यांना मोदींची अनपेक्षित माफी
जंतर-मंतरवर शिवीगाळ करणाऱ्या मुलांना पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे माफ केल्याची घोषणा केली आहे. चुकांमधून शिकून देशासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.
संजय राऊतांचा टोला! चंद्रकांत पाटलांना ‘नोबेल’ द्या, दगडांवरील ठशांच्या दाव्यावरून राजकारण तापलं
चंद्रकांत पाटलांच्या दगडांवरील ठसे आधारशी लिंक करण्याच्या अजब दाव्याची संजय राऊतांनी खिल्ली उडवली असून, त्यांना नोबेल पुरस्कार देण्याची मिश्किल मागणी केली आहे.
“अमित शाह इस्तीफा दो”; काँग्रेसची सोशल मीडियावरून जोरदार मोहीम; केंद्र सरकारवर निशाणा
"Amit Shah इस्तीफा दो" मोहिमेत काँग्रेसने एक्सवरून ‘कुर्सी छोड़ने की करो तैयारी’ असा संदेश देत जंतर-मंतर प्रकरणावर केंद्र सरकारवर निशाणा साधला.
‘40 लाख कथित बांगलादेशींनी भरले गणना पत्र’; SIR प्रक्रियेवर किरीट सोमय्यांचा मोठा दावा
किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात 40 लाखांहून अधिक कथित बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गणना पत्र भरल्याचा आरोप केला आहे.
‘विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा’; शिक्षणमंत्री बदलावर भाजप नेत्याच्या मुलीची टीका
यशस्विनी राजे सिंह यांनी जंतर-मंतरवरील CJP आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षणमंत्री बदलाच्या निर्णयावर ‘विद्यार्थ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा’ असा आरोप केला.
भाजपमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा?
शहजाद पुनावाला यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तुकाराम मुंढेंचा दणका: थेट हायकोर्टाच्या कँटीनला नोटीस, तर हायकोर्टाने दिले मंत्रालयाची झाडाझडती घेण्याचे आदेश
एफडीएने हायकोर्टाच्या कँटीनला नोटीस बजावली. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने एफडीएची कानउघाडणी करत मंत्रालयाच्या कँटीनची तत्काळ तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
ऑगस्ट बँक सुट्ट्या: ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
ऑगस्ट महिन्यात सण आणि विकेंडमुळे बँका अनेक दिवस बंद राहतील. बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची राज्यनिहाय यादी नक्की तपासा.
‘दृश्यम’ चित्रपटालाही लाजवेल असा कट: पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेह १५ फूट खड्ड्यात पुरला
जामनगरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची सायनाइड देऊन हत्या केली. त्यानंतर मृतदेह कारखान्यात गाडून दोन वर्षे पती ऑस्ट्रेलियात असल्याचे खोटे सांगितले.














