मोठी बातमी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा भूकंप; भाजपसह एमआयएमच्या २३ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांचा समावेश असून त्यांची खुर्ची धोक्यात आली आहे.
अमित शाहांचा पुणे दौरा, काँग्रेसचा राडा आणि पोलिसांची धरपकड; पुण्यात नेमकं चाललंय काय?
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसने कडाडून विरोध केल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यामुळे पुण्यात सध्या तणावाचे वातावरण आहे.
‘आधी भाजपच्या १०० खासदारांवर कारवाई करा’; मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीच्या FIR ला CJP चा विरोध
पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या रुचिका सिंहवरील फौजदारी कारवाईला कॉकरोच जनता पार्टीने विरोध केला आहे. पोलिसांची यंत्रणा भाजपच्या गुन्हेगार खासदारांवर वापरा, अशी मागणी त्यांनी केली.
जुन्या गाड्यांमध्ये E-20 पेट्रोल टाकताय? नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी कबुली; ‘या’ वाहनांचे होणार नुकसान
E-20 पेट्रोलमुळे जुन्या बीएस-३ वाहनांच्या रबरी भागांचे नुकसान होऊ शकते, अशी मोठी कबुली खुद्द नितीन गडकरींनी राज्यसभेत दिली आहे. यामुळे गाडीचा देखभाल खर्च वाढू शकतो.
सुनेत्रा पवारांच्या बैठकीतून घरी; बीडमध्ये ४५ लाखांची लाच घेताना वन अधिकारी जाळ्यात
बीडमध्ये वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना तब्बल ४५ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर लखमावाड यांच्या घरी ही कारवाई झाली.
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट तिप्पट वाढ? १८ हजारांवरून ६९ हजारांच्या आकड्यामागचं गणित काय?
कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगात मूळ वेतन ६९ हजार रुपये करण्याची मागणी केली असून, ३.८३३ फिटमेंट फॅक्टरचा नवा प्रस्ताव चर्चेत आला आहे.
मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; मंत्रालयाच्या कँटीनची अवस्था पाहून न्यायाधीश संतापले, नेमकं काय घडलं?
मंत्रालयाच्या कँटीनमधील अस्वच्छतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले आहे. दुटप्पी कारवाई न करता सर्वांना समान वागणूक देण्याचे कडक निर्देश कोर्टाने दिले आहेत.
राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार; पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!
राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने नाशिक, पुणे आणि इतर जिल्ह्यांसाठी महत्वाचा अलर्ट जारी केला आहे.
मुकेश खन्नांचा CJP आंदोलकांवर संताप; जेन झिंना खडसावत म्हणाले, ‘घाणेरड्या गटारातील किडे…’
मुकेश खन्ना यांनी जंतरमंतरवरील CJP आंदोलकांवर संताप व्यक्त करत, त्यांना 'झुरळ' म्हटले आहे आणि भविष्यातील गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता थेट बॉलिवूडकडे; शूटिंगच्या सेटवरील जेवणावरून मोठी कारवाई होणार?
शूटिंग सेटवर मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाविरोधात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने तुकाराम मुंढेंची भेट घेतली असून, लवकरच केटरर्सवर कडक कारवाईचे संकेत मिळाले आहेत.














