मोठी बातमी
कंगना राणौतचा नवा निशाणा; सोनाक्षी सिन्हाच्या पेहराव आणि पतीवर थेट हल्लाबोल, नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने एका अभिनेत्रीवर गंभीर आरोप करत तिच्या पेहराव आणि पतीवर निशाणा साधला. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे.
ई-२० पेट्रोलवरून गडकरी रडारवर; नागपुरात अचानक एवढा भडका का उडाला?
ई-२० पेट्रोलमुळे गाड्या खराब होत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचा नागपुरात जनआक्रोश मोर्चा. नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड.
“हिंदू मुली जेव्हा संबंध ठेवतात…”, कंगना राणौतच्या नव्या विधानाने मोठी खळबळ!
कंगना राणौतचा नवा व्हिडिओ व्हायरल. हिंदू मुलींचे धर्मांतर आणि इस्लामिस्ट संबंधांवरून केले मोठे विधान, म्हणाली "मलाही संघी व्हायचंय".
वनिता खरात जिममध्ये कोसळली, स्वतःचाच व्हिडिओ शेअर करत म्हणाली “यापेक्षा…”
अभिनेत्री वनिता खरातचा जिममध्ये व्यायाम करताना तोल जाऊन पडल्याचा व्हिडिओ व्हायरल. तिने यावर दिलेल्या मजेशीर कॅप्शनने जिंकली सर्वांची मने.
‘…तर मोदींची डिग्री दाखवा’; अभिजित दीपकेचे सरकारला खुले आव्हान
CJP संस्थापक अभिजित दीपके ने पदवी सार्वजनिक करण्याची तयारी दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्रीही सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
‘एका माणसात इतके गुण नसतात’; देवेंद्र फडणवीसांवर चंद्रकांत पाटील यांची स्तुतीसुमने
निर्णयक्षमता, संवेदनशीलता, माणुसकी आणि अभ्यासू वृत्तीमुळे फडणवीसांमध्ये दैवी गुण असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
‘मोदी-शहांनी संघात आपले चमचे बसवले का?’ भागवतांनी बोलावे – संजय राऊत
जंतरमंतर आंदोलन, RSS ची भूमिका आणि मोदी-शहांवर संजय राऊतांनी जोरदार टीका करत भागवतांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.
भाजपमधून बाहेर पडा, मुख्यमंत्री व्हा! पंकजा मुंडेंना मोठी ऑफर
विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडे यांना भाजप सोडून मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
प्रशांत किशोर जिंकणार की हरणार? बांकीपूर पोटनिवडणुकीचा निकाल आज
बांकीपूर पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, प्रशांत किशोरांसह तीन राज्यांतील जनतेचा मूड स्पष्ट होणार आहे.
IMD Weather Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; पुढील ५ दिवस तुमच्या जिल्ह्यात काय होणार?
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भात अलर्ट जारी केला आहे.














