मोठी बातमी
‘अभिजीत दीपकेकडून काहीतरी शिका!’, ठाकरेंनी स्वतःच्याच नेत्यांची खरडपट्टी का काढली?
पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत भांडणांवर संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी त्यांना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचं उदाहरण देत कानपिचक्या दिल्या आहेत.
सलमानच्या एका वक्तव्यावर एकता कपूर भडकली? थेट म्हणाली ‘वेडा एक्स……’
रितेश देशमुखची नोकरी धोक्यात असल्याचं सलमान खान म्हणाला होता. त्यावर एकता कपूरने 'क्रेझी एक्स' म्हणत इन्स्टाग्रामवरून थेट निशाणा साधला आहे.
धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे भवितव्य पणाला
आज सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्हावरील महत्त्वाची सुनावणी होणार असून ठाकरे-शिंदे वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना ‘गुंगी गुडिया’ म्हणताच अंजली दमानिया खवळल्या, दिलं सडेतोड उत्तर!
सुनेत्रा पवारांवर 'गुंगी गुडिया' अशी बोचरी टीका करणाऱ्या काँग्रेसचा अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत निषेध करत खडे बोल सुनावले आहेत.
महेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा; सनी लिओनीला पाहताच क्षणी चित्रपट का दिला?
बिग बॉसच्या घरात जाऊन महेश भट्ट यांनी सनी लिओनीला 'जिस्म २' साठी कसं साईन केलं, यामागचा मोठा खुलासा समोर आला आहे.
पेट्रोल-डिझेलवरील टॅक्समध्ये सरकारची मोठी वाढ, तुमच्या खिशाला झळ बसणार का?
सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर विंडफॉल टॅक्स वाढवला आहे. मात्र, देशांतर्गत इंधनाचे दर जैसे थे असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी अडचणीत? सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील बदलांबाबत आवश्यक ठराव आणि कागदपत्रे अपूर्ण असल्याने निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवारांकडे तातडीने स्पष्टीकरण मागवले आहे.
दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला शरद पवारांचा विश्वासू नेता; महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल?
पवार गटातील विश्वासू नेत्यांनी अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली. बीड कारागृहातील गैरप्रकारांबाबत पत्र दिल्याने राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या 30 वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय
जनसुराजचे प्रशांत किशोर 18,953 मतांनी विजयी होत भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बांकीपूर बालेकिल्ल्याला मोठा धक्का दिला आहे.
सर्व सामान्य लोकांना काढू देता का असे फोटो?, प्राजक्ता माळीच्या दर्शनावरून नवा वाद; चाहत्यांचा थेट प्रशासनालाच सवाल!
प्राजक्ता माळीच्या तुळजाभवानी दर्शनाच्या फोटोंवरून नेटकरी संतापले. सर्वसामान्यांना एक आणि सेलिब्रिटींना दुसरा नियम का? असा सवाल विचारला जातोय.














