मोठी बातमी

Hrithik Roshan Reaction - Hrithik Roshan replies to Freddy Birdy on Sorry Hrithik trend.

‘Sorry Hrithik’ ट्रेंडवर अखेर हृतिक रोशनची पहिली प्रतिक्रिया; कंगना वादात उडी घेत म्हणाला…

कंगना रणौत वादादरम्यान सुरू असलेल्या 'Sorry Hrithik' ट्रेंडवर हृतिक रोशनने प्रतिक्रिया देत, केवळ रागाच्या भरात कुणाचीही बाजू घेऊ नका असा सल्ला दिला आहे.

Ravi Kishan Trolled - Netizens troll Ravi Kishan over his 7 star hotel khichdi statement.

‘आजही 7 स्टार हॉटेलमध्ये खिचडीच खातो’; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

७ स्टार हॉटेलमध्ये महागडे पदार्थ न मागवता केवळ खिचडी खातो, या रवी किशन यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांची जोरदार खिल्ली उडवली आहे.

Kiran Mane on PM Modi - Marathi actor Kiran Mane criticized PM Narendra Modi's Instagram video.

‘संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर…..’, पंतप्रधान मोदींच्या व्हीडिओवरून किरण मानेंचा थेट हल्ला

जंतरमंतरवर शिवीगाळ करणाऱ्यांना माफ करण्याच्या पीएम मोदींच्या व्हिडिओवर अभिनेता किरण माने यांनी कडक शब्दांत टीका करत त्याला 'स्क्रिप्टेड' म्हटले आहे.

Bihar BJP MLC Devesh Kumar resigns

भाजपमध्ये अचानक मोठी उलथापालथ; आमदाराच्या राजीनाम्याने खळबळ

विधान परिषद आमदार देवेश कुमार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने बिहारच्या राजकारणात आणि भाजपच्या गोटात चर्चांना उधाण आले आहे.

CM Devendra Fadnavis praises Amit Shah and Ajit Doval

एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी एक धुरंधर आले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना ‘राजकारणातील चाणक्य’ म्हणत अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव केला.

Eknath Shinde praises Narendra Modi and Amit Shah

‘अमित भाई मोदींसोबत सावलीसारखे उभे होते’- एकनाथ शिंदे

पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि अजित डोभाल यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

Raj Thackeray slams Chandrakant Patil

‘आयुष्यभर तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली’; राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

'दगडावरचे फूटप्रिंट आधारशी लिंक’ या विधानावरून राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

Raj Thackeray criticises BJP and PM Modi

Raj Thackeray यांचा भाजपवर घणाघात: ‘पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात’

ट्रोल संस्कृती, जंतरमंतर आंदोलन आणि NEET प्रकरणावरून राज ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

IMD weather update | IMD Rain Forecast

IMD Weather Update: ऑगस्टमध्ये पावसाची दडी की मुसळधार? विदर्भ-मराठवाड्यासाठी सर्वात मोठी बातमी

हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे, साताऱ्यात मुसळधार पावसामुळे धोम धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे.

Amit Thackeray blank during a live speech

LIVE भाषणात अमित ठाकरे अचानक ब्लँक; ‘मी विसरायला लागलो…’ म्हणत स्टेजवरून निघून गेले

मनसे विद्यार्थी सेनेच्या मुंबई मेळाव्यात ‘मी विसरायला लागलो’ म्हणत अमित ठाकरे काही क्षण ब्लँक झाले आणि स्टेजवरून बाहेर गेले.