मोठी बातमी

Abhijit Dipke BJP Threat Claim Bawankule Warning

‘धमकी देणाऱ्याचं नाव सांगा, नाहीतर..’; बावनकुळे यांचा दिपकेला थेट इशारा

भाजप धमकीच्या दाव्यानंतर बावनकुळे यांनी ‘नाव सांगा, अन्यथा बदनामी करू नका’ असा इशारा दिपकेला दिला.

Kangana Ranaut CJP Controversy

‘Googleही चुकीचं सांगतं’; सौरव दासचं कंगनाला जोरदार प्रत्युत्तर

कंगना रनौतने CJP प्रवक्ते सौरव दास यांच्यावर टीका केल्यानंतर त्याने ‘मी स्टूडेंट ऑफ लाईफ आहे’ असे म्हणत कंगनावर पलटवार केला.

Sudesh Berry on PM Modi - Actor Sudesh Berry praising Prime Minister Narendra Modi

‘नरेंद्र मोदी विष्णूंचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय’, सुदेश बेरींचं मोठं वक्तव्य

अभिनेते सुदेश बेरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भगवान विष्णूचा अवतार म्हटले आहे. तसेच, विरोधकांवर आणि 'कॉकरोच जनता पार्टी'वर त्यांनी सडकून टीका केली आहे.

LPG Cylinder Rules - Delivery boy handing over gas cylinder to customer at home

१ ऑगस्टपासून LPG गॅसचे नियम बदलले; आता ‘हा’ मेसेज दाखवल्याशिवाय घरपोच मिळणार नाही सिलेंडर!

१ ऑगस्टपासून गॅस वितरणाचे नियम बदलत आहेत. आता ग्राहकांना मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्याशिवाय घरपोच सिलेंडर मिळणार नाही, तसेच ई-केवायसी अनिवार्य केली आहे.

Tukaram Mundhe FDA Action - FDA officials inspecting Bombay high court canteen

हायकोर्टाने कारवाईवर प्रश्न विचारले, तुकाराम मुंढेंचे अधिकारी थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये धडकले; मोठा खुलासा!

उच्च न्यायालयाने सरकारी कार्यालयांमधील कँटिन तपासण्याचे आदेश दिल्यानंतर, तुकाराम मुंढे यांच्या FDA पथकाने थेट हायकोर्टाच्याच कँटिनची तपासणी केली.

Virat Kohli and Ajinkya Rahane batting together in test match

विराट कोहलीला अजिंक्य रहाणेची आठवण; ‘तू माझा सर्वात आवडता…’, निवृत्तीच्या घोषणेनंतर इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट!

अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर 'तू माझा आवडता कसोटी साथीदार' अशी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Shiv Sena Supreme Court Hearing - Eknath Shinde and Uddhav Thackeray regarding party symbol dispute

शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवरून कपिल सिब्बलांचा कोर्टात आक्रमक युक्तिवाद, ४ ऑगस्टला पुन्हा सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे हा लोकशाहीवर आघात असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने केला.

Maharashtra rain alert flood situation in villages

महाराष्ट्र पावसाने झोडपला: हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’, पुढील २४ तास राज्यासाठी धोक्याचे!

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यवतमाळमध्ये शाळांना सुट्टी, तर अमरावतीतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Devoleena Bhattacharjee reservation tweet controversy

देवोलीना भट्टाचार्जीच्या पोस्टमुळे मोठा वाद; ‘मंत्रोच्चार करा, आरक्षणाची गरज…..’, सोशल मीडियावर नवा वाद!

'मंत्रोच्चार केल्यास आरक्षणाची गरज भासणार नाही', अशी पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे.

NEET Protestors Release - Students protesting at Jantar Mantar Delhi against NEET paper leak | amit shah

NEET आंदोलकांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय, सर्व FIR मागे

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आणि अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.