मोठी बातमी
नव्या शिक्षणमंत्र्यांवर प्रियांका गांधींचा गंभीर आरोप; लोकसभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
पेपरफुटीविरोधी सुधारित विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला.
शरद पवारांचा मोठा खुलासा; “राष्ट्रवादी विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही”
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देताना शरद पवार यांनी “एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
शरद पवार गट NDAमध्ये जाणार? जयकुमार गोरे म्हणाले, ‘ऍडिशन होईल, डिलिशन नाही’
शरद पवार गटाच्या एनडीएमधील संभाव्य प्रवेशाच्या चर्चांदरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी “ऍडिशन होईल, डिलिशन नाही” असे सूचक वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना हवा दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण अंतिम टप्प्यात? मोदी-पवार भेटीनंतर दिल्लीत मोठी राजकीय घडामोड
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीनंतर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची घेतलेली भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग देणारी ठरत आहे
एकनाथ शिंदे घेणार मंत्र्यांची हजेरी; कामगिरीवरून मोठा निर्णय होण्याची शक्यता
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून विभागनिहाय कामगिरी, निर्णयांची अंमलबजावणी आणि आमदारांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेण्याची तयारी केली आहे.
मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा पेटणार? 29 जुलैला मनोज जरांगे करणार मोठी घोषणा
मनोज जरांगे-पाटील यांनी 29 जुलै रोजी अंतरवली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली असून, या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
NEET पेपरफुटीवरून संसदेत विरोधकांचा हंगामा; परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर
नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावर विरोधकांच्या गदारोळात संसदेत परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले.
…म्हणून डोक्यात माज गेला असं समजू नका; उद्धव ठाकरे यांची मोदी सरकारवर टीका
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका करत सत्तेच्या अहंकारावर निशाणा साधला, तसेच राजीनाम्याबाबतही साशंकता व्यक्त केली.
Breaking News : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा! NEET आंदोलनाला मोठं यश
NEET पेपरफुटी प्रकरणावरून वाढत्या राजकीय दबाव आणि देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला.














