मोठी बातमी

Student NEET Protest Delhi lathi charge by police | Narendra Modi

NEET Protest in Delhi: रक्ताळलेले विद्यार्थी आणि दडपशाहीचे मॉडेल, सत्तेचा अहंकार लोकशाहीला गिळणार का?

दिल्लीत नीट विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज; सत्तेच्या या दडपशाहीविरोधात देशभरातून संताप व्यक्त.

Ritesh-Genelia

‘देशातील तरुणांच्या पाठीशी ठाम उभे आहोत’; रितेश-जेनेलियाची पोस्ट चर्चेत

दिल्लीतील NEET आंदोलनाला पाठिंबा देत रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी भारतीय तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, असे सांगत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.

Abhijeet Dipke protesting against Dharmendra Pradhan and Delhi Police

‘पोलिसांनी मुलींना बेदम मारहाण केली, मला माफ करा’; अभिजित दिपकेंनी पोलिसांच्या कारवाईवर नेमकं काय म्हटलंय?

दिल्लीत पुरुष पोलिसांनी विद्यार्थिनींना केलेल्या मारहाणीनंतर अभिजित दिपके यांनी जाहीर माफी मागत सरकारवर आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Rain Alert

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; कोणत्या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ आणि ‘येलो अलर्ट’?

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाट भागांसाठी 'ऑरेंज अलर्ट' तर अनेक जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करत IMD ने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Supriya Sule

‘सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपला’; दिल्लीतील लाठीचार्जवर सुप्रिया सुळेंचा संताप

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत सुप्रिया सुळे यांनी सरकारने दडपशाहीऐवजी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी केली.

Lock Upp 2 Ram Kapoor kissed Shreya Kalra controversy in reality show

‘माझ्या बापानेही मला इतक्यांदा…..’; ५२ वर्षीय राम कपूरच्या ‘त्या’ कृतीवर श्रेयाचा संताप!

लॉकअप २ मध्ये टास्क जिंकल्याच्या आनंदात राम कपूर यांनी वारंवार किस केल्याने श्रेया कालरा संतापली असून, तिने थेट त्यांच्या सीनिअरिटीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

Tukaram Mundhe FDA action against unhygienic restaurants in Nagpur

सूपमध्ये झुरळ, फ्रिजमध्ये धक्कादायक प्रकार; तुकाराम मुंडेंचा नागपुरात मोठा दणका!

नागपुरातील हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आणि अत्यंत अस्वच्छता आढळून आल्याने तुकाराम मुंडे यांच्या एफडीए विभागाने हॉटेलचा परवाना थेट रद्द केला आहे.

Prakash Raj CJP Protest giving speech from truck roof with constitution

हातात संविधान आणि थेट ट्रकवर; प्रकाश राज यांनी दिल्ली का दणाणून सोडली?

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ CJP च्या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज यांनी सहभाग घेत, थेट ट्रकवर उभे राहून तरुणांमध्ये जोश भरला.

Kangana Ranaut on CJP Protest angry reaction outside parliament

‘आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हे…..’; कंगना राणौत थेट विरोधकांवर कडाडली!

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गदारोळावर खासदार कंगना राणौत भडकली असून, 'सरकार कसे चालवायचे हा आमचा अधिकार आहे', असे तिने ठणकावले.

Sanjay Raut

“सरकार पोरांना घाबरलंय, ’56 इंचवाल्यांची हातभर फाटली”; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.