Marathi News
IPL 2025 । ‘हे’ खेळाडू मुंबई इंडियन्सला बनवू शकतात चॅम्पियन, जाणून घ्या सविस्तर..
Mumbai Indians have some players who can lead the team to the title in IPL 2025. Who are these players? Let's see detailed information.
Amazon Sale । बंपर धमाका! ‘या’ स्मार्टफोनवर होईल हजारोंची बचत, पहा ऑफर
If you are an Amazon Prime user, this Amazon Sale will start 12 hours earlier for you. You can save thousands on smartphones in this sale.
Premium Rate Service Scam । मार्केटमध्ये आलाय नवीन स्कॅम, फक्त एक कॉल अन् जिओ ग्राहकांचं बँक खातं होतंय साफ!
Premium Rate Service Scam, Due to online fraud, the common man is currently suffering a financial loss of lakhs of rupees. Even now there is a similar scam in the market and due to this Jio customers are suffering financially.
“लोणावळ्यात डेल्ला रिसॉर्टवर आठ दिवस कोण मुक्कामी…”; Suresh Dhas यांचा धनंजय मुंडेंबाबत धक्कादायक खुलासा
लोणावळ्यात डेल्ला रिसॉर्टवर आठ- आठ दिवस कोण कोण मुक्कामी होत याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला आहे.
Suresh Dhas यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा! म्हणाले; “जबाबदारीने सांगतो करुणा मुंडे तुमच्या..”
BJP MLA Suresh Dhas is constantly targeting the accused Valmik Karad who is the prime suspect in the murders of Ajit Pawar group ministers Dhananjay Munde and Santosh Deshmukh. Now once again Suresh Dhas has attacked Dhananjay Munde.
“राष्ट्रवादीतील मुन्नी नक्की कोण?”; Suresh Dhas यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
"राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी जे बोललो आहे ते त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेले आहे. फक्त ती बाहेर आलेली नाही. ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे", असं सुरेश धस (Suresh Dhas) म्हणालेत
Suresh Dhas यांनी लक्ष्मण हाकेंना फटकारलं; म्हणाले, “कोण आहे हा…”
सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी हाकेंना चांगलंच फटकारलं आहे. राजकारण सोडा, कोण OBC नेते? कोणता OBC नेता आणला तुम्ही? कोण आहे हा हाके? कोणाला ही नेते करता काय तुम्ही?, असे सवाल करत त्यांनी हाकेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं.
खंडणीखोर Walmik Karad च पुण्यात करोडोंचं घबाड! मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीसह व्यवसाय; वाचा सविस्तर
Anjali Damania has filed evidence of business relationship between Dhananjay Munde's family and Walmik Karad.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर Ajit Pawar स्पष्टच बोलले; म्हणाले, “दोषी असतील तर त्यांची…”
“या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याच्यबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही", असं अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणालेत.
खंडणीखोर Walmik Karad ची बाजू घेणाऱ्या, देवेंद्र फडणवीसांचा हस्तक म्हणत Laxman Hake ला पँथरचा इंगा; भरसभेतच…
Dalit activists participated in the march in Parbhani today, OBC community leader Prof. Laxman Hake has been given a good performance by Panther.














