मोठी बातमी
आजच घेतला जाणार राजीनाम्याचा निर्णय? Dhananjay Munde यांनी घेतली फडणवीसांची भेट
During this meeting, did Dhananjay Munde hand over his resignation to Devendra Fadnavis? Such a question is currently being raised from political circles.
Manikrao Kokate यांचा राजीनामा कधी घेणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी सांगूनच टाकलं
Devendra Fadnavis commented on Manikrao Kokate resignation demand in the budget session of the legislature.
‘त्या’ मदतीमुळे वाल्मिक कराड वाचला; Sandeep Kshirsagar यांचा मोठा घणाघात
Sandeep Kshirsagar has targeted Dhananjay Munde and Walmik Karad over the Santosh Deshmukh murder case. He has also demanded Munde resignation.
‘त्या’ महिलेला पोलीस भरती करुन देतो म्हणून…; Datta Gade चा धक्कादायक कारनामा उघड
Another exploit of Datta Gade, the accused in the Swargate bus station atrocity, has come to light.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी Jitendra Awhad यांच्या हातात बेड्या, नेमकं कारण काय?
Why did Jitendra Awhad wear handcuffs on the first day of the convention? This is the question asked by the attendees. Jitendra Awad has answered this while talking to the media.
बाहुबली सिनेमालाही Chhaava ने टाकलं मागे; 17 व्या दिवशी रचला कमाईचा अनोखा इतिहास
On the 17th day, the movie Chhaava has beaten the lifetime collection of the movie Baahubali by earning well.
Pune Rape Case प्रकरणी पीडितेचा धक्कादायक जबाब, म्हणाली; “दादा काय करायचंय ते कर पण…”
The victim of the Pune Rape Case has filed a statement against Datta Gade with the police. This may speed up the investigation.
Santosh Deshmukh हत्याप्रकरणी मोठी अपडेट, पुरावा नसल्याने एक जणाला जामीन मंजूर
A big update is coming out in Santosh Deshmukh murder case. Cage court has granted first bail in this murder case.
ठरलं ..। या दिवशी होणार Dhananjay Munde यांचा राजीनामा?
Dhananjay Munde Resign On 3 March 2025 said Karuna Munde | मुंडे यांनी स्वतः जाहीर केले होते की, जर वाल्मिक कराड दोषी ठरला, तर ते राजीनामा देतील. त्यामुळे आता त्यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही."
मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा घेणार का? – बजरंग सोनवणे
Bajarang Sonawane यांनी सांगितले की, वाल्मिक कराड ‘गुन्हेगारी टोळीचा प्रमुख’ असून, त्याच्या टोळीत 11 जण असून, सुमारे 100 लोक त्याच्या प्रभावाखाली कार्यरत. टोळीला राजकीय आश्रय असल्याचा गंभीर आरोप करत, मी त्याचे नाव घेण्यास घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? असा सवाल उपस्थित केला.














