Marathi News
मोठी बातमी! Santosh Deshmukh यांचे बंधू धनंजय देशमुख अचानक गायब, फोनही बंद; घरात रडारड आणि..
Now villagers along with Deshmukh family have become aggressive to demand that Walmik Karad should also be executed. Meanwhile, Santosh Deshmukh brother Dhananjay Deshmukh has disappeared since morning.
अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Sanjay Raut यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा…”
उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही अजूनही पोट भरताय, त्यांचा हा घोर अपमान आहे, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
“Santosh Deshmukh महिनाभरापासून होते अस्वस्थ, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच….”; पत्नीचा खळबळजनक खुलासा
A thorough investigation into the murder of Santosh Deshmukh is going on by the police. Similarly, Ashwini Deshmukh, wife of Santosh Deshmukh, has made a sensational disclosure during this investigation.
संक्रांतीदिवशीचं Santosh Deshmukh यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ करणार सामूहिक आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?
Similarly, the villagers have become aggressive in the murder of Massajog Sarpanch Santosh Deshmukh. This has drawn everyone's attention to them.
तुम्हीही घेताय का High Protein Diet? तर तुमचीही होऊ शकते किडनी निकामी
High Protein Diet is often harmful to our body. Therefore, it is very important to know how much protein our body needs in a day.
“Walmik Karad चा राईट हँड गोटू गित्ते घरात घुसून मुलींना…”; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी संशयित असणाऱ्या वाल्मिक कराडचा (Walmik Karad) साथीदार गोट्या गित्तेबाबत (Gotya Gitte) अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“…नाहीतर टॉवरवर चढून स्वतः ला संपवून घेणार”; Santosh Deshmukh यांचे बंधू धनंजय देशमुख संतापले
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख ( Dhananjay Deshmukh ) यांनी संताप व्यक्त केला आहे. धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला आहे.
“घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक…”; Vijay Shivtare स्पष्टच बोलले
"वाल्मिक कराड सारखा घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो, त्यामुळे तो किती शातीर आहे हे समजतं", अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी दिली.
“अपघात की घातपात?”; अभिमन्यू क्षीरसागर अपघातप्रकरणी Suresh Dhas यांचा सवाल
सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. 'हा घातपात होता का?' याची चौकशी झाली पाहीजे, असा संशय सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी व्यक्त केला आहे.
बीड पुन्हा हादरलं; Santosh Deshmukh नंतर परळीत आणखी एका सरंपचाचा मृत्यू
Santosh Deshmukh | राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सौंदना गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ( Abhimanyu Kshirsagar ) यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.














