Maharashtra
गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत Video शेअर करत म्हणाली, ‘खऱ्या राजाच्या हातात…’
मतदानाच्या दिवशीच एका गुजराती अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अस्खलित मराठी बोलत तिने 'खऱ्या राजा'ला निवडून देण्याचं आवाहन केलंय.
Devendra Fadnavis vs Thackeray: ‘हे काय दहशत निर्माण करणार? यांच्यात आता ती क्षमता तरी उरलीये का?’; फडणवीसांचा खोचक टोला!
मुंबईत मतदानादिवशी 'भगवा गार्ड'वरून राडा! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले - "यांच्यात दहशत निर्माण करण्याची क्षमताच उरली नाही."
‘घरात बसून चालणार नाही, बटण दाबावंच लागेल’; मतदानानंतर सचिन तेंडुलकरचं मुंबईकरांना आवाहन!
'क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची, तसंच प्रत्येक मत महत्त्वाचं', असं म्हणत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मतदानाचा हक्क बजावला. त्याने मुंबईकरांना दिलेलं हे खास आवाहन नक्की वाचा.
‘ही सुट्टी समजून लोळत पडू नका’; पुण्याहून ३ तास प्रवास करून नाना पाटेकर मुंबईत, मतदारांना आवाहन
पुण्याहून ३ तासांचा प्रवास करून नाना पाटेकरांनी मुंबईत मतदान केलं. "ही सुट्टी नाही, बाहेर पडा," असं म्हणत त्यांनी मतदारांना कडक शब्दांत साद घातली.
IND vs NZ: ‘रोहित-विराटबद्दल आम्ही देवाकडे एकच प्रार्थना करतोय…’; न्यूझीलंडच्या खेळाडूची ‘ती’ कबुली चर्चेत!
राजकोटच्या मैदानात आज भारत आणि न्यूझीलंड भिडणार आहेत. त्याआधीच किवी खेळाडू निक केलीने रोहित-विराटबद्दल मनातली भीती बोलून दाखवली आहे.
‘भ्रष्ट माणसाच्या हातात सत्ता देऊ नका…’; मतदानाआधी तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट वादळ उठवणार!
मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना तेजस्विनी पंडितने एक व्हिडिओ शेअर करत मतदारांना कानमंत्र दिला आहे. तिची ही रोखठोक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
‘महाराजांचा सिनेमा म्हणून गप्प आहे, नाहीतर…’; खोपकरांचा दिग्पाल लांजेकरला ‘मनसे’ स्टाईल इशारा!
"काही निर्माते शेफारले आहेत, त्यांची मस्ती उतरवायला हवी," म्हणत अमेय खोपकरांनी दिग्पाल लांजेकरला सुनावले. प्रदर्शनाच्या तारखेवरून मराठीत जुंपली!
५५ रुपयांच्या शेअरची कमाल; ५ वर्षांत २०००% रिटर्न, ‘अलादीनचा चिराग’ ठरलेला शेअर
५५ रुपयांच्या एका शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. ५ वर्षांत २००० टक्क्यांचा परतावा देणाऱ्या या कंपनीत आता मोठी गुंतवणूक येणार आहे.














