Maharashtra
“घरी आल्यावर काय हाकलून देऊ?” अदानींच्या व्हायरल फोटोवर राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले, “मी इतका ‘अडाणी’ नाहीये!”
गौतम अदानींसोबतचा फोटो व्हायरल करणाऱ्यांवर राज ठाकरे संतापले. "घरी आलेल्यांना हाकलून देऊ का? महाराष्ट्रावर संकट आल्यास मी दोस्ती बघणार नाही," असे ठणकावत त्यांनी विरोधकांना गप्प केले.
निवडणुकीचे नियम बदलले? प्रचार संपला तरीही उमेदवारांना ‘ही’ मुभा; आयोगाचा निर्णय वाचून तुम्हीही चक्रावाल!
निवडणूक आयोगाचा धक्कादायक निर्णय! प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा, पण घातली 'ही' कडक अट. वाचा सविस्तर.
ZP Election: अखेर बिगुल वाजले! १२ जिल्ह्यांत ‘या’ तारखेला मतदान; तुमचं गाव यादीत आहे का?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले! १२ जिल्ह्यांत ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून आचारसंहिता लागू. वाचा संपूर्ण वेळापत्रक.
Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पैसे होणार थेट दुप्पट! एकदा गुंतवा अन् टेंशन विसरा
पैसे सुरक्षित राहावेत आणि वाढावेत असं प्रत्येकाला वाटतं. पोस्टाची 'ही' योजना तुमचे पैसे थेट दुप्पट करते, ते ही सरकारी गॅरंटीसह!
लाडक्या बहिणींचा हिरमोड? आयोगाचा सरकारला दणका; आता खात्यात येणार फक्त ‘इतके’ पैसे!
निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय दिला आहे. डिसेंबरचे पैसे मिळणार असले तरी जानेवारीच्या ॲडव्हान्स हप्त्याला मात्र 'ब्रेक' लागला आहे.
‘मशाल’ हाती घेत रवीना टंडन मैदानात; उद्धव ठाकरेंसाठी केली जोरदार बॅटिंग, Video पाहून मुंबईकर थक्क!
बॉलिवूडची 'मस्त-मस्त' गर्ल रवीना टंडन थेट शिवसेनेच्या (UBT) प्रचारासाठी रस्त्यावर उतरली. गळ्यात मशालीचा गमछा आणि उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक; हा व्हिडीओ एकदा पहाच!
गौतमी पाटीलचा किणी टोलनाक्यावर ‘धुरंधर’ डान्स; अक्षय खन्नाची स्टेप पाहून पब्लिक फिदा!
गौतमी पाटीलने किणी टोलनाक्यावर अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' गाण्यावर भन्नाट डान्स केला. काळा गॉगल आणि हुक स्टेप पाहून चाहते घायाळ!
मुंबईकरांसाठी गुड न्यूज की राजकीय खेळी? ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्नवर मोठा दावा; विरोधकांचे धाबे दणाणले!
मुंबईच्या सुरक्षेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. भाजपने 'झिरो टॉलरन्स' धोरणाचे यश सांगत महाविकास आघाडीवर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे.
लाडक्या बहिणींसाठी मोठी ‘न्यूज’; ३००० रुपये खात्यात येणार की नाही? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं!
लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यावरून संभ्रम दूर. निवडणूक आयोगाने ॲडव्हान्स पेमेंटला दिला नकार, पण डिसेंबरचे पैसे मिळणार. वाचा सविस्तर.
टाटांचा ‘हा’ शेअर पत्त्यासारखा कोसळला; १४५० वरून थेट ३०० च्या घरात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले!
टाटा ग्रुपच्या Tejas Networks च्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून तो ३६५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीला १९६ कोटींचा तोटा झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.














