Maharashtra

Sanjay Kenekar vs Sanjay Shirsat

“तुम्ही ‘व्हाईट हाऊस’ बांधलं, पण शिवसैनिकांना घर नाही”; भाजप नेत्याचा मंत्री संजय शिरसाटांवर थेट हल्लाबोल!

"तुम्ही व्हाईट हाऊस बांधलं, पण शिवसैनिकांचे काय?" संजय केनेकरांनी पालकमंत्र्यांवर घणाघाती टीका करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे.

Balasaheb Thackeray vs Eknath Shinde, Shivaji Park

बाळासाहेबांच्या सभेला झाडावर लटकणारी गर्दी ते शिंदेंच्या सभेला ‘नाव न माहित’ असलेले लोक; शिवतीर्थाने काय काय पाहिलं!

मराठी अस्मितेचे केंद्र असलेल्या शिवाजी पार्कवर बंगाली आणि हिंदी भाषिक मजुरांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न फडणवीस-शिंदेंच्या अंगलट.

Raj Thackeray adani

“मुंबईत ‘गरबा’ नव्हे, ढोल-ताशाच वाजणार!”; राज ठाकरेंचा अदानींना थेट इशारा, ‘त्या’ एन्काऊंटरवरही संशय!

"विमानतळावर गरबा काय खेळता? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार," असा सज्जड दम राज ठाकरेंनी अदानी समूहाला दिला.

Fake Crowd in Devendra Fadnavis – Eknath Shinde Sabha

शिवाजी पार्कात “मोदी येणार” सांगून फसवणूक? ‘त्या’ व्हिडिओने महायुतीची पोलखोल; बंगाल ते MP, गर्दीचे ‘कनेक्शन’ उघड!

"मालकाने मोदी येणार अशी थाप मारली"; देवेंद्र फडणवीसा - एकनाथ शिंदेंच्या सभेला आलेल्या गर्दीनेच कॅमेऱ्यासमोर 'सत्य' सांगितल्याने महायुतीची मोठी कोंडी.

K Annamalai

‘ठाकरे बंधू मूर्ख, हिंमत असेल तर अडवून दाखवा’; अण्णामलाईंचं मुंबईत येण्याचं ‘ओपन चॅलेंज’!

"मी मुंबईत येणारच, पाय तोडून दाखवा," भाजप नेते के. अण्णामलाई यांनी ठाकरे बंधूंना दिले उघड आव्हान; बाळासाहेबांच्या वारशावरूनही केले गंभीर आरोप.

Gold Silver Price

सोनं-चांदीने रेकॉर्ड मोडले; एका दिवसात १४,००० ची वाढ! दर ऐकून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! चांदी १४,४७५ रुपयांनी महागली, तर सोन्याचा भाव १.४४ लाखांवर. वाचा लेटेस्ट रेट्स.

Fake Crowd in Devendra Fadnavis - Eknath Shinde Sabha

शिवतीर्थावर देवेंद्र फडणवीस- शिंदेंच्या सभेला ‘परप्रांतीय’ गर्दी? खुर्च्या भरायला माणसं आणली?

शिवतीर्थावर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या सभेत मराठी माणसाऐवजी परप्रांतियांचीच गर्दी? 'मालकाने पाठवलंय' म्हणणाऱ्या लोकांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने महायुतीची मोठी फजिती.

Sanjay Kenekar Controversial Statement on Devendra Fadnavis

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक..”; शिंदेंच्या नेत्याला सुनावताना भाजप नेत्याची जीभ घसरली!

"तुम्ही पालक असाल, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक आहेत." संजय केनेकरांच्या या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली असून भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.

BJP Campaign

“महाराष्ट्रात निवडणुका, पण गाड्या परप्रांतीय?”; भाजपच्या ‘त्या’ गाड्या पाहून संताप, भाडं ऐकून डोळे फिरतील!

"महाराष्ट्रात रोजगाराच्या गप्पा, पण प्रचाराचं कंत्राट मात्र परराज्यात! भाजपच्या 'परप्रांतीय' पासिंग गाड्यांवरून संताप, एका गाडीचे ४० हजार भाडं. 'हाच का तुमचा विकास?' असा सवाल उपस्थित."

devendra fadnavis, Uddhav Thackeray

“शिंदे जिगरी, अजितदादा जवळचे, पण उद्धव ठाकरे…”; फडणवीसांनी लावली मित्रांची ‘रँकिंग’, ठाकरेंबद्दल मोठं विधान!

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रांची 'रँकिंग' जाहीर केली असून एकनाथ शिंदे हेच सर्वात जवळचे मित्र असल्याचे स्पष्ट केले आहे, तर उद्धव ठाकरेंवर 'ईगो'वरून जोरदार टीका केली.