Job Opportunity | एआय इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड (AIESL) यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एआय इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड (AI Engineering Services Limited), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एआय इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षण प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी दिनांक 18 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. तर प्रशिक्षण प्रशिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक 26 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावा लागणार आहे. या पदासाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

मुख्य मानव संसाधन अधिकारी, AIESL, Hqrs., दुसरा मजला, CRA बिल्डिंग, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड- 110003.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/10f1NGrFXHbNc8XaS8RcgKfolz05wVRLF/view

https://drive.google.com/file/d/1P-1CaHVNl5JohbBbbqcLtdfuXKU-FwAz/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.aiesl.in/Default.aspx

ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScI6jdydkSEbEFt95WYcrKIJeK8a4J7p6q8c51DW7FdDVAbpA/viewform

महत्वाच्या बातम्या