Share

मुंबईतील बॉसला खुश करण्यासाठी पुतळा पाडला; दिपक केदार यांच्या दाव्याने राजकारण हादरले

Deepak Kedar Devendra Fadnavis Narayan Rane

Published On: 

Deepak Kedar Devendra Fadnavis Narayan Rane

Deepak Kedar | मालवणमधील राजकोट किल्यावरील शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिने 22 दिवसांत कोसळला. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाईघाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप आता विरोधक करत आहेत.

दरम्यान, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी मोठा दावा केला आहे. बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी शिवरायांचा पुतळा पाडल्याचा दावा केदार यांनी केला आहे. Deepak Kedar यांच्या दाव्यानंतर राजकारण हादरले आहे.

Deepak Kedar यांची X पोस्ट 

सगळ्यांनी मिळून आज बदलापूर प्रकरण संपवलं…

पुतळा पडला नाही तो पाडलाच होता. कोकणातल्या कमी उंचीच्या दोन तीन लोकांनी मुंबईतील बॉसला खुश करण्यासाठी खेळ केला.

या आडून बदलापूर प्रकरण संपवले…

महा सर्व्हे । मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? लिंकवर क्लीक करून तुम्ही तुमचे मत नोंदवू शकता.

मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला?

Deepak Kedar VS Devendra Fadnavis Narayan Rane

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही