Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ अमरावती बंद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhatrapati Shivaji Maharaj । शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ अमरावती बंदचे आवाहन, तर पोस्ट करणाऱ्याला तडीपार करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे.

शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेकडून मोर्शी, दर्यापूर आणि चांदूरबाजार शहर बंदचं आवाहन, तर पोस्ट व्हायरल करणाऱ्याला ( शाहरुख ला ) अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या