
‘मोदींनी मनात आणलं तर पाकिस्तानला नकाशावरून हटवू शकतात’; एकनाथ शिंदेंचा संताप
पाकिस्तानने मोदींचा फोटो क्रॉप केल्यावर एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त करत पाकिस्तानला थेट इशारा दिला.
‘RSS महिलेला संघचालक करणार का?’; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
महिला आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपला घेरत काँग्रेसचा विरोध कुठल्या मूर्खाने सांगितला, असा सवाल केला.
‘धनुष्यबाण गोठवण्याची वेळ तुम्हीच आणली’; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीआधी संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत ‘आता नाही तर कधीच नाही’ असा दावा केला.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे; मुंबई हायकोर्टाचा मोठा आदेश
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले असून FIR नोंदवण्याचे निर्देशही दिले आहेत.
‘भाजपचा स्मृतीभ्रंश झाला असावा’; नारी शक्ती वंदन आंदोलनावर रोहित पवारांची खोचक टीका
रोहित पवारांनी नाशिकमधील भाजपच्या ‘नारी शक्ती वंदन’ आंदोलनावर टीका करत खड्ड्यांवर आंदोलन करण्याचा टोला लगावला.
शिवसेना पक्ष-चिन्हाचा तिढा निर्णायक वळणावर; आजपासून शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीला आजपासून वेग येणार असून शिंदे गट सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडणार आहे.
OBC मंत्र्यांचा सरकारविरोधात एल्गार; भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग
ओबीसी योजनांच्या निधीवरून भुजबळांसह तीन मंत्र्यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला.
‘धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी’; शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा
एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवरून ठाकरे गटावर टीका करत ही मागणी दुर्दैवी असल्याचे म्हटले.
मनसेसोबतची युती तोडा, अन्यथा विरोधात बसू; भाजपचा शिवसेनेला इशारा
KDMC मधील मनसे-भाजप वाद चिघळला असून, युती तोडण्याच्या भाजपच्या मागणीने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; भाचीचा संशयास्पद मृत्यू, घरात आढळला मृतदेह
ममता बॅनर्जींची भाची वृष्टी मुखर्जी यांचा रामपूरहाट येथील घरी मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.














