
भारतावर एल निनोचं मोठं संकट; फेब्रुवारी 2027 पर्यंत राहणार प्रभाव
एल निनोचा प्रभाव फेब्रुवारी 2027 पर्यंत राहण्याची शक्यता असून भारतात उष्ण हिवाळा आणि रब्बी पिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
अभिनेता वरुण धवनने घेतली शेतजमीन; थेट शेतात उतरून केली शेतीला सुरुवात
अभिनेता वरुण धवनने शेतजमीन खरेदी केल्यानंतर शेतीला सुरुवात केली असून त्याचे फोटो चर्चेत आहेत.
आधार कार्डवरील जन्मतारीख बदलायची आहे? जाणून घ्या नियम…
आधार कार्डमधील जन्मतारीख दुसऱ्यांदा अपडेट करण्याचे नियम आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या.
‘दुःखाची खोली माझ्याइतकी कुणाला कळणार?’; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना सवाल
अजित पवारांच्या विमान अपघातावरून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
‘माझे नेते मला 2029 पर्यंत महाराष्ट्रातच ठेवतील’; दिल्लीच्या चर्चांवर फडणवीसांचं स्पष्ट उत्तर
देवेंद्र फडणवीसांनी 2029 पर्यंत दिल्लीत जाणार नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सांगितले.
कोल्हापुरात राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थकांमध्ये राडा; शिवाजी चौकात तणाव
कोल्हापुरात राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर समर्थकांमध्ये राडा झाल्याने शिवाजी चौकात तणाव निर्माण झाला.
तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये! ‘ग्राहकांच्या आरोग्याशी खेळाल तर कारवाई’
तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना इशारा देत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्यास कठोर कारवाईचे संकेत दिले.
विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय! नागपुरात DJ बंदीचा मोठा आदेश; आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत कठोर निर्बंध
नागपुरात आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत DJ, DJ वाहन, डिम आणि लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे.
जरांगेंनी उपोषण सोडावं! ‘मराठा आरक्षणाच्या 90% मागण्या मान्य’, गिरीश महाजनांचा दावा
गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील 90 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा केला आहे.
राघव चड्ढा यांचं नाव SIR यादीतून वगळलं; ‘आप’ म्हणतं, ‘खासदारकी धोक्यात येऊ शकते’
राघव चड्ढा यांचं पंजाबच्या मतदारयादीतून नाव हटवल्याने SIR वाद पेटला असून ‘आप’ने त्यांच्या खासदारकीवर प्रश्न उपस्थित केला आहे.














