
CJP ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; आंदोलकांवरील FIR रद्द
सुप्रीम कोर्टाने CJP आंदोलकांवरील FIR रद्द करण्याचे आदेश दिल्याने आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अजिंक्य रहाणेची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट; नव्या इनिंगची चर्चा
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने नव्या इनिंगबाबत चर्चांना उधाण आले आहे.
‘गरज नसेल तर सोने खरेदी करू नका’; PM मोदींचं आवाहन
पंतप्रधान मोदी यांच्या सोने खरेदी टाळण्याच्या आवाहनादरम्यान MCX वर सोने ₹310 आणि चांदीच्या दरातही घसरण झाली.
सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना इशारा; ‘सक्रिय नसाल तर बदला’
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलण्याचे निर्देश देत संघटनेत फेरबदलांचे संकेत दिले.
नवरात्राआधी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप? ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या रडारवर
उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे ‘ऑपरेशन टायगर पार्ट 2’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
‘तुमच्या पंतप्रधानांची एवढी का फाटली होती?’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
संजय राऊत यांनी महिला आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल करत जोरदार हल्लाबोल केला.
‘पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करून दाखवा’; फडणवीसांना सपकाळांचे थेट चॅलेंज
हर्षवर्धन सपकाळ यांनी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचे आव्हान देत फडणवीसांवर निशाणा साधला.
‘जरांगेंची दिशाभूल झाली’; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर गंभीर आरोप
पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; BP-शुगर कमी, उपचार घेण्यास नकार
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून BP-शुगर कमी झाली; उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला.
RBI Currency : 10-20 रुपयांच्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय? प्लास्टिक नोटांसाठी टेंडर जारी
10 आणि 20 रुपयांच्या नोटांसाठी प्लास्टिकचा वापर करण्याबाबत RBIकडून टेंडर प्रक्रिया सुरू आहे.














