Author Profile
Amit Thackeray FIR case

मोदींचा फोटो हटवणं भोवलं? अमित ठाकरेंसह 20-25 जणांवर पोलिसांत गुन्हा

—

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 20-25 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Voter List 2026 | SIR

Maharashtra Voter List 2026: मतदारांसाठी मोठी बातमी; तुमचं नाव वगळलं आहे का? लगेच तपासा

—

SIR अंतर्गत महाराष्ट्राची प्रारुप मतदार यादी जाहीर झाली असून तब्बल 2.06 कोटी मतदारांची नावे यादीत समाविष्ट नाहीत.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Weather Update: 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भातील जिल्ह्यांना अलर्ट

—

महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

Devendra Fadnavis BJP meeting

2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल – देवेंद्र फडणवीस

—

2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी आणि उर्वरित 50 टक्के गरज EVमधून भागवली जाईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

CM Devendra Fadnavis on Ganeshotsav DJ

‘पुणेकरांनी या वादात न पडता उत्सव साजरा करा’; DJच्या मुद्द्यावर फडणवीसांचं आवाहन

—

गणेशोत्सवातील DJच्या वापरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

Bhaskar Jadhav on Maratha reservation

‘महायुतीला मराठा आरक्षण द्यायचंच नाही’; भास्कर जाधवांचा फडणवीसांवर निशाणा

—

भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसल्याचा दावा केला आहे.

Manoj Jarange Maratha protest

मनोज जरांगेंचं मोठं आवाहन; ‘गुपचूप मुंबई गाठायला सुरुवात करा’

—

मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी समर्थकांना गुपचूप मुंबई गाठण्याचं आवाहन केलं आहे.

Sanjay Raut meets Raj Thackeray

मतदार याद्यांवरून संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

—

SIR आणि मतदार याद्यांवरील आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून, दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे.

Abhijit Dipke on BJP

‘RSS मुळेच भाजप सत्तेत’; अभिजीत दीपकेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

—

मोहन भागवतांच्या विधानाचा हवाला देत अभिजीत दीपकेंनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

eknath Shinde Gat Mumbai Mayor strategy

मुंबई महापालिकेत सत्ता बदलणार? शिंदे गटाचं ‘मिशन टायगर’ सक्रिय

—

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदे गटाचं ‘मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.