Author Profile
Sharad Pawar NCP meeting

‘आपण विरोधातच आहोत, जोमाने काम करा’; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश

शरद पवार यांनी आपण विरोधातच असल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचा संदेश दिला.

Tukaram Mundhe and Sameer Wankhede

तुकाराम मुंढे फार काही वेगळे काम करत नाहीत; समीर वानखेडेंचे विधान चर्चेत

समीर वानखेडे यांनी तुकाराम मुंढे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, नेटकऱ्यांनी मुंढेंच्या प्रामाणिक कामाचे समर्थन केले आहे.

Pratap Sarnaik on Eknath Shinde CM

‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत’; प्रताप सरनाईकांची मोठी इच्छा

प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिक म्हणून इच्छा व्यक्त केली असून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Ram Kulkarni attacks Prithviraj Chavan

पृथ्वीराज चव्हाणांना म्हातारपणी वेड लागलं की काय? भाजपचा घणाघात

काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी जोरदार पलटवार केला.

Ramdev Baba speaks on Gen Z

‘शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलन करणार’; रामदेव बाबांचा सरकारला इशारा

रामदेव बाबा यांनी Gen Z आंदोलनाचे कौतुक करत शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला.

Sanjay Gaikwad targets BJP

“जे भोळे राहील त्याला मित्रपक्षच गडप करतील”; संजय गायकवाड यांचे मोठे वक्तव्य

संजय गायकवाड यांनी भाजपवर निशाणा साधत ‘भोळे राहिलात तर मित्रपक्ष गडप करतील’, असा इशारा दिला.

Harshvardhan Sapkal on Vande Mataram row

‘BJP-RSS ने आम्हाला शहाणपणा शिकवू नये’; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंदे मातरम वादावर स्पष्टीकरण देत सोनिया गांधींवरील आरोप फेटाळले आणि भाजपवर टीका केली.

Tukaram Mundhe on food safety

‘निरोगी नागरिक तरच सशक्त देश’; तुकाराम मुंढेंचा स्वातंत्र्यदिनी खास संदेश

तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना चवीपेक्षा आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्नाची निवड करण्याचे आवाहन केले.

Uday Samant on Manoj Jarange Maratha reservation

‘जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही’ : उदय सामंत

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा मुंबईत आंदोलन करू नये यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Gopinath Munde Congress entry revelation

‘नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत’; गोपीनाथ मुंडेंबाबत चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते आणि त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची अट घातली होती, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.