
Devendra Fadnavis: “मुंबई-महाराष्ट्रातच राहणार”; संजय राऊत म्हणाले, “हळूहळू दिल्लीला जातील”
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला, तर संजय राऊतांनी ते लवकरच दिल्लीला जातील असा दावा केला.
“विधानसभा अध्यक्षांनी दहाव्या अनुसूचीची रचनाच उद्ध्वस्त केली”; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
Shiv Sena Symbol Case मध्ये कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सवाल उपस्थित करत दहाव्या अनुसूचीचा मुद्दा मांडला.
Manoj Jarange : 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी मुंबईत परवानगीचा अर्ज; ‘गनिमी कावा’चा सस्पेन्स
मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानावर परवानगीचा अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे.
“सोनिया गांधींची चाटूगिरी करताना न्यायालयाचा विसर?”; चित्रा वाघांचा वडेट्टीवारांवर घणाघात
विजय वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर वंदे मातरमच्या मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आता संविधानाची प्रत पाठवणार असल्याचे सांगितले.
Narendra Dabholkar Case: सचिन अंदुरेला मुंबई हायकोर्टाकडून जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला मुंबई हायकोर्टाने जामीन देत जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
भाजपच्या नव्या टीममध्ये मोठे बदल; विनोद तावडेंवर उत्तर प्रदेशाची जबाबदारी
विनोद तावडे यांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
“पुण्याबाबत आमचा अंदाज चुकला”; वाहतूक कोंडीवर गडकरींची मोठी कबुली
नितीन गडकरी यांनी पुण्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर बोलताना शहराच्या विकासाचा अंदाज चुकल्याची कबुली दिली.
Devendra Fadnavis: फडणवीसांना मोठा अधिकार; आता मंत्र्यांचा निर्णयही बदलता येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हितासाठी कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे.
Shivsena Symbol Case: धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार असून कपिल सिबल ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत.
Maharashtra Weather Update: मान्सूनचा जोर मंदावला; शेतकऱ्यांची चिंता वाढली
18 ते 21 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कमी होऊन अनेक भागांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.














